लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोकसभा निवडणूक निकाल

लोकसभा निवडणूक निकाल, मराठी बातम्या

Lok sabha election 2019 results, Latest Marathi News

लोकन्यायालयाचा निर्णय मान्य : सुशीलकुमार शिंदे - Marathi News | The decision of the judiciary is agreed: Sushilkumar Shinde | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :लोकन्यायालयाचा निर्णय मान्य : सुशीलकुमार शिंदे

सोलापूर लोकसभा मतदारसंघात सुशीलकुमार शिंदेंचा दुसºयांदा पराभव ...

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019: शिवसेनेला रामराम केलेल्या 'या' नेत्यांना मिळाली खासदारकीची संधी  - Marathi News | Maharashtra Lok Sabha election results 2019: Opportunity for MP who left Shiv Sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019: शिवसेनेला रामराम केलेल्या 'या' नेत्यांना मिळाली खासदारकीची संधी 

शिवसेनेच्या अनेक दिग्गज उमेदवारांना निवडणुकीत पराभवाला सामोरं जावं लागलं. ...

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019: उत्तर महाराष्ट्रात आघाडी निरुत्तर! - Marathi News | Maharashtra Lok Sabha election results 2019: North Maharashtra lead no answer! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019: उत्तर महाराष्ट्रात आघाडी निरुत्तर!

Maharashtra Lok Sabha election results 2019: भाजप व शिवसेनेसाठी हे यश आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने त्यांचा उत्साह वाढविणारेच ठरले आहे ...

नितीन गडकरी यांच्या घरी जल्लोष - Marathi News | Jallosh At the house of Nitin Gadkari | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नितीन गडकरी यांच्या घरी जल्लोष

लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला देशभरात घवघवीत यश प्राप्त झाले आहे. या विजयाचे शिलेदार म्हणून नितीन गडकरी यांचाही मोठा वाटा आहे. त्यामुळे भाजपचे नेते आणि कार्यकर्त्यांनी गडकरी यांच्या रामनगर येथील निवासस्थानी हा विजय जल्लोषात साजरा केला. ...

लोकसभा निवडणूक निकाल 2019 : हा विजय ऐतिहासिक, भाजपाध्यक्ष अमित शहा यांची प्रतिक्रिया  - Marathi News | Lok Sabha election results Live 2019: This is a historic victory - Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निवडणूक निकाल 2019 : हा विजय ऐतिहासिक, भाजपाध्यक्ष अमित शहा यांची प्रतिक्रिया 

लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर भारतीय जनता पक्षामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. ...

... आता शब्द पाळण्याची वेळ राष्ट्रवादीची - Marathi News | Now the time has come for NCP to keep the word | Latest pune News at Lokmat.com

पुणे :... आता शब्द पाळण्याची वेळ राष्ट्रवादीची

‘आम्ही आमचा शब्द पाळला आता, तुमची वेळ ’ अशी पोस्ट काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर फिरवत विधानसभेला इंदापूर, पुरंदर, भोर-वेल्हा विधानसभा मतदार संघात काँग्रेसला मदत करण्याचे सुचित केले आहे.  ...

सोलापुरातून जयसिध्देश्वर तर माढ्यातून रणजितसिंहांचा विजय निश्चित - Marathi News | Jayasiddeshwar from Solapur and victory of Ranjit Singh | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरातून जयसिध्देश्वर तर माढ्यातून रणजितसिंहांचा विजय निश्चित

सोलापूरसह माढ्यात भाजप-शिवसेनेचा जल्लोष; काँग्रेस-राष्ट्रवादीचा पराभव ...

लोकसभा निवडणूक निकाल 2019; नागपूर मतदारसंघात भाजपचे नितीन गडकरी यांची मुसंडी - Marathi News | Lok Sabha election results 2019; BJP's Nitin Gadkari in Nagpur constituency | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लोकसभा निवडणूक निकाल 2019; नागपूर मतदारसंघात भाजपचे नितीन गडकरी यांची मुसंडी

Nagpur Lok Sabha election results 2019; लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हापासूनच नागपूर मतदारसंघात भाजपचे नितीन गडकरी यांची लागोपाठ आघाडी कायम आहे. ...