लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लोक जनशक्ती पार्टी

लोक जनशक्ती पार्टी

Lok janshakti party, Latest Marathi News

केंद्रीय मंत्री आणि लोकजनशक्ती पार्टीचे अध्यक्ष रामविलास पासवान यांचे निधन - Marathi News | Union Minister Ram Vilas Paswan passes away | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्रीय मंत्री आणि लोकजनशक्ती पार्टीचे अध्यक्ष रामविलास पासवान यांचे निधन

Ramvilas Paswan News : लोकजनशक्ती पार्टीचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे आज निधन झाले. ...

चिराग यांची वाकडी चाल; नितीश यांना कमजोर करण्यासाठी भाजपचा डाव? - Marathi News | editorial on chirag paswan led ljps politics to damage jdu and help bjp in bihar election 2020 | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :चिराग यांची वाकडी चाल; नितीश यांना कमजोर करण्यासाठी भाजपचा डाव?

बिहारमध्ये राजद, काँग्रेस यांची स्थिती फार चांगली नसताना भाजप नेते मात्र स्वत:चे स्थान मजबूत करण्यासाठी चिराग यांच्यामार्फत नितीश यांना संपवू पाहत आहेत. त्यामुळे नितीश कुमार काय चाल खेळतात, हे पाहायला हवे. ...

Bihar Assembly Election 2020 : नितीश कुमार LJPबाबत पहिल्यांदाच बोलले, चिराग पासवानांना खूप सुनावले, म्हणाले... - Marathi News | Bihar Assembly Election 2020: Nitish Kumar spoke about LJP for the first time, told Chirag Paswan a lot, said ... | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Bihar Assembly Election 2020 : नितीश कुमार LJPबाबत पहिल्यांदाच बोलले, चिराग पासवानांना खूप सुनावले, म्हणाले...

एनडीएच्या जागावाटपाची अधिकृत घोषणा करतानाच मुख्यमंत्री नितीश कुमार यांना लोकजनशक्ती पार्टीची भूमिका आणि चिराग पासवान यांच्याकडून सातत्याने होत असलेल्या आरोपांबाबत पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. ...

Bihar Assembly Election 2020: नितीश कुमारांचा (नंबर)'गेम' होणार?; लोजपनं दंड थोपटले, भाजपला फायदा होण्याची शक्यता - Marathi News | Bihar Assembly Election 2020 LJP to contest against all JDU candidates but gives support to BJP | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Bihar Assembly Election 2020: नितीश कुमारांचा (नंबर)'गेम' होणार?; लोजपनं दंड थोपटले, भाजपला फायदा होण्याची शक्यता

जनता दल(यु)ला विरोध; भाजपची प्रशंसा करून लाभाची आशा; बिहारमध्ये लोजपने दिले दोन महत्त्वाचे संकेत ...

Bihar Assembly Election 2020: बिहार निवडणूक लोजप स्वबळावर लढणार - Marathi News | Bihar Assembly Election 2020 LJP to contest against all JDU candidates but still support BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Bihar Assembly Election 2020: बिहार निवडणूक लोजप स्वबळावर लढणार

Bihar Assembly Election 2020: भाजपशी नव्हे, जनता दलाच्या (यू) उमेदवारांशी संघर्ष ...

बिहारमध्ये NDAत उभी फूट, लोकजनशक्ती पार्टी स्वतंत्रपणे लढवणार निवडणूक - Marathi News | The LJP will not contest Election under the leadership of Nitish Kumar | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :बिहारमध्ये NDAत उभी फूट, लोकजनशक्ती पार्टी स्वतंत्रपणे लढवणार निवडणूक

Bihar Assembly Election 2020 Marathi News : लोकजनशक्ती पार्टीच्या संसदीय समितीच्या बैठकीत नितीश कुमार यांच्या नेतृत्वात निवडणूक न लढवण्याबाबतचा हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. ...

Bihar Assembly Election 2020 : ‘मोदी से बैर नही, नितीश तेरी खैर नही’, बिहारच्या राजकारणात नवा ट्विस्ट - Marathi News | Bihar Assembly Election 2020 : Poster against Nitish Kumar in Bihar, New twist in Bihar Politics | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Bihar Assembly Election 2020 : ‘मोदी से बैर नही, नितीश तेरी खैर नही’, बिहारच्या राजकारणात नवा ट्विस्ट

Bihar Assembly Election 2020 Marathi News : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी एनडीएमधील घटकपक्ष असलेल्या भाजपा, एलजेपी आणि जेडीयूमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. तसेच गजर पडल्यास एलजेपी स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. ...

भाजपाची चिंता वाढणार; शिवसेना, अकाली दलापाठोपाठ अजून एक पक्ष एनडीएपासून दुरावणार? - Marathi News | BJP's concern will increase in bihar, Lok Janshakti Party opens front against JDU, prepares to contest 143 seats | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :भाजपाची चिंता वाढणार; शिवसेना, अकाली दलापाठोपाठ अजून एक पक्ष एनडीएपासून दुरावणार?

मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी स्वत:ही निवडणूक लढवावी आणि जनतेमधून निवडून यावे, अशी मागणी लोकजनशक्ती पक्षाकडून करण्यात येण्याची शक्यता आहे. ...