लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लॉक अप

Lock Upp Latest news, मराठी बातम्या

Lock upp, Latest Marathi News

टेलिव्हिजन क्वीन एकता कपूर हिचा ‘लॉक अप’ हा रिअ‍ॅलिटी शो चांगलाच लोकप्रिय झाला आहे. या शोमध्ये अभिनेत्री कंगना रणौत सूत्रसंचालन करत आहे. आतापर्यंत या शोमध्ये सहभागी झालेल्या अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या जीवनातील सिक्रेट्स जाहीरपणे सांगितले आहेत.त्यामुळे हा शो अल्पावधीत लोकप्रिय झाला आहे.
Read More
Lock Upp: '...म्हणून तू गे आहेस'; साईशा शिंदेसोबत झालेल्या लैंगिक अत्याचाराची लोकांनी उडवली होती खिल्ली - Marathi News | saisha shinde reveals in childhood she was sexually assualted lock upp kangana ranaut | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Lock Upp: '...म्हणून तू गे आहेस'; साईशा शिंदेसोबत झालेल्या लैंगिक अत्याचाराची लोकांनी उडवली होती खिल्ली

saisha shinde: आतापर्यंत साईशा शिंदेने अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. मात्र, यावेळी तिने सांगितलेल्या प्रकरणामुळे उपस्थित सगळेच जण थक्क झाले. ...

Lock Upp मधील स्पर्धक पायल रोहतगी बनणार नवरी, १२ वर्षांपासून या रेसलरला करत आहे डेट - Marathi News | Lock Upp : Payal Rohatgi boyfriend Sangram Singh proposes her for marriage promo video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Lock Upp मधील स्पर्धक पायल रोहतगी बनणार नवरी, १२ वर्षांपासून या रेसलरला करत आहे डेट

Payal Rohatgi : व्हिडीओत बघू शकता की, संग्राम सिंह सर्वांसमोर पायलला लग्नासाठी प्रपोज करतो. तो म्हणतो की, लॉकअपमधील अर्धे स्पर्धक मुलीकडून येतील आणि अर्धे मुलाकडून येतील. ...

कंगना राणौतचा Lock Uppमध्ये लैंगिक शोषणाबाबत धक्कादायक खुलासा, म्हणाली- 'एक मुलगा...' - Marathi News | Kangana Ranaut's shocking revelation about sexual abuse in Lock Upp, said- 'A boy ...' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना राणौतचा Lock Uppमध्ये लैंगिक शोषणाबाबत धक्कादायक खुलासा, म्हणाली- 'एक मुलगा...'

Kangana Ranaut: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने लैंगिक शोषणाबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. ...

Lock Upp : 'लॉक-अप'मधील कैद्यांच्या सीक्रेट्सने उडवली देशात खळबळ  - Marathi News | Lock Upp elimination: Secrets that rocked the nation | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Lock Upp : 'लॉक-अप'मधील कैद्यांच्या सीक्रेट्सने उडवली देशात खळबळ 

Lock Upp मध्ये मनोरंजन विश्वातील वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरील कलाकारांना एकत्र आणलं आहे. या कलाकारांनी त्यांच्या प्रवासात अनेक अडचणींचा सामना केलेला आहे. ...

Lock Upp: 'स्त्री आहोत की पुरुष याचा सगळ्यांसमोर खुलासा करावा लागतो'; साईशाने सांगितल्या तृतीयपंथीयांच्या समस्या - Marathi News | ekta kapoor tv show lock upp saisha shinde shocking revelation transwomen are asked to remove clothes in public | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Lock Upp: 'स्त्री आहोत की पुरुष याचा सगळ्यांसमोर खुलासा करावा लागतो'

Saisha shinde: अलिकडेच तिने ट्रान्सजेंडर व्यक्तींना त्यांच्या दैनंदिन जीवनात समाजाकडून कशा प्रकारची अवहेलना सहन करावी लागते याविषयी भाष्य केलं आहे. ...

Lock Upp: 'एका महिन्यापासून periods आलेच नाही'; शो सुरु असतानाच रडू लागली पूनम पांडे - Marathi News | Lock Upp: poonam pandey cries hard in lock upp and opens up on her periods problem | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Lock Upp: 'एका महिन्यापासून periods आलेच नाही'; शो सुरु असतानाच रडू लागली पूनम पांडे

Lock Upp: तिकीट टू फिनाले टास्कमध्ये मुनव्वरचं तिला गेममधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. ज्यामुळे पूनमला प्रचंड वाईट वाटतं आणि ती रडू लागते. ...