ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. गुरुवारी (10 जानेवारी) शहाड स्थानकात कल्याणला जाणारी लोकल बंद पडल्याने मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने सुरू आहे. सकाळीच बिघाड झाल्याने प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ...
सुरक्षा व्यवस्था अधिक कोटेकोर करण्यासाठी आता रेल्वे स्थानकांवरही विमानतळांसारख्या सुरक्षा प्रणाली लागू करण्याची योजना आखण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत, प्रवाशांना ट्रेन पकडण्यासाठी 20 मिनिटांपूर्वीच स्थानकावर पोहोचावे लागणार आहे. ...
मध्य रेल्वेमार्गावर ६ एसी लोकल धावणार आहेत. त्यापैकी दोन एसी लोकल मार्च महिन्यात सुरू होणार आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेच्या प्रवाशांनाही एसी लोकल प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. ...