Local, Latest Marathi News
हार्बर रेल्वेची वाहतूक बुधवारी (23 जानेवारी) विस्कळीत झाली आहे. वडाळा स्थानकात बेलापूर लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. ...
मुंबई उच्च न्यायालयाने रेल्वे पटरीच्या दोन्ही बाजू सुरक्षा भिंत बांधण्याच्या आदेश दिले आहे. ...
लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द : हार्बरच्या प्रवाशांना दिलासा ...
समितीची बैठक : प्रवाशांना अत्याधुनिक सेवा पुरविणार ...
लोहमार्ग : अंतिम मंजुरीसाठी रेल्वे बोर्डाकडे पाठविणार, प्रवाशांची गैरसोय दूर होणार ...
ऐन गर्दीच्या वेळी हार्बर रेल्वेची वाहतूक सोमवारी (14 जानेवारी) विस्कळीत झाली आहे. कुर्ला-टिळकनगर रेल्वे स्थानकादरम्यान रुळाला तडे गेल्याने सीएसएमटीकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. ...
पश्चिम मार्गांवर आज ब्लॉक घेण्यात येणार आहे. रेल्वेने मुख्य मार्ग, हार्बर मार्ग आणि ट्रान्सहार्बर मार्गावर ब्लॉक घेणार नसल्याचे जाहीर केले आहे. ...
रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर ...