कल्याण-नाशिक मार्गावर चालवण्यासाठी जादा क्षमतेच्या लोकल कुर्ला कारशेडमध्ये दाखल झाल्या आहेत. मात्र घाटातील प्रवासाच्या दृष्टीने या गाड्यांचे ‘सॉफ्टवेअर अपग्रेडशन’ करण्यास काही काळ लागणार आहे. ...
प्रवाशांनी रूळ ओलांडून स्वत:चा जीव धोक्यात घालू नये असे सांगत भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक मुकुंद पेडणेकर यांनी प्रवाशांना चॉकलेट वाटून रूळ न ओलांडण्याचे आवाहन केले. ...