लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक

Local Body Election 2025 News in Marathi | स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक मराठी बातम्या

Local body election, Latest Marathi News

Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर  - Marathi News | Municipal Corporation Election: When will the municipal elections in the state be held? Election Commission gave its answer | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Maharashtra Municipal Corporation Election 2025: राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगर पंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. यावेळी महापालिकांच्या निवडणुकीबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता.  ...

महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी... - Marathi News | Elections in Maharashtra! Voting for 246 municipal councils, 42 nagar panchayats on 2nd December 2025; Read the district-wise list election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

Maharashtra Local Body Election 2025 Schedule: ३ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजेपासून याठिकाणी मतमोजणी सुरु होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या क्षेत्रापुरती आचारसंहिता संपुष्टात येईल असं निवडणूक आयुक्तांनी सांगितले.  ...

अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी - Marathi News | Ajit Pawar's Nationalist Congress party gives a blow to Eknath Shinde, alliance with Thackeray's Shiv Sena in Raigad | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी

Maharashtra local Body Election: एकीकडे एकनाथ शिंदेंकडून महायुती टिकवून ठेवण्याचे प्रयत्न केले जात असताना अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने थेट ठाकरेंच्या शिवसेनेसोबत आघाडी केली आहे. त्याची घोषणाही झाली आहे.  ...

दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम? - Marathi News | 'Double star' will appear in front of the names of voters twice; Big step by the State Election Commission, what will the new campaign be like? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?

Double Voter List: मतदाराची काटेकोरपणे ओळख पटल्यानंतरच त्याला संबंधित मतदान केंद्रावर मतदान करण्याची मुभा देण्यात येईल. ...

Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार - Marathi News | Elections announced for 246 municipal councils, 42 municipal panchayats; steps have also been taken against repeat voters | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार

Maharashtra Nagar Parishad and Nagar Panchayat Election 2025 Date: मतदान केंद्रनिहाय याद्या ७ नोव्हेंबरला प्रकाशित होईल. १ कोटी ७ लाख ३ हजार ५७६ मतदार आहेत असं त्यांनी सांगितले.  ...

महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार - Marathi News | Model code of conduct in Maharashtra from today? Election Commission to announce local body election at 4 pm | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार

Maharashtra Local Body Election Date: राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात पत्रकार परिषद बोलाविली आहे. दुपारी ४ वाजता ही पत्रकार परिषद होणार आहे. ...