'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार' सोहळा. यंदा २० फेब्रुवारीला मुंबईत हा पुरस्कार सोहळा रंगणार आहे. अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत, लोकसेवा, क्रीडा, राजकारण, शिक्षण, वैद्यकीय, सिनेमा, रंगभूमी या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या गुणीजनांचा सन्मान केला जाणार आहे. Read More
इस्त्रायलचे नोहा मस्सील आणि ‘मायबोली’ परिवाराला विशेष पुरस्कार . ‘मायबोली परिवार’ यवर्षीच्या ‘ग्लोबल महाराष्ट्रीयन पुरस्कारा’चा मानकरी. जगभरातल्या 13 देशांमधून 25 महाराष्ट्र मंडळांचा सहभाग ...
सर्वसामान्य रुग्णांसाठी आशेचा किरण ठरलेल्या नागपुरच्या ‘सेंट्रल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स’ (सीम्स) रुग्णालयामध्ये अद्ययावत सुविधा निर्माण करण्यात मोलाचा वाटा असणाऱ्या न्यूरो व स्पाइन सर्जन डॉ. लोकेंद्र सिंग यांचा लोकमतच्यावतीने सत्कार करण् ...
ग्रामीण, दुष्काळी भागातील महिलांच्या जीवनात आर्थिक सुबत्ता आणणाऱ्या चेतना सिन्हा यांना यंदाच्या 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ...
आर.सी. प्लास्टो टॅन्क्स् अॅण्ड पाइप्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक विशाल अग्रवाल यांचा 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' या पुरस्काराने अग्रवाल यांचा सन्मान करण्यात आला. ...
जगातील सर्वात उंच पुतळा असा लौकिक असणाऱा 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'सह शेकडो पुतळे घडवणारे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना यावर्षीच्या लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इअर पुरस्कार सोहळ्यात जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ...