लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
साहित्य

साहित्य

Literature, Latest Marathi News

गुहागर येथील विभागीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अभिराम भडकमकर  - Marathi News | Abhiram Bhadkamkar was elected president of the Regional Marathi Sahitya Sammelan in Guhagar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुहागर येथील विभागीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अभिराम भडकमकर 

मराठी रंगभूमीवरील आधुनिकोत्तर कालखंडातील महत्वाचे नाटककार कथाकार आणि कादंबरीकार अभिराम भडकमकर यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. ...

मनाचा ठाव घेणारी ओल्या जिभेवरची भीजभाषा - Marathi News | Bhijbhasha on wet tongue took heart beat away | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :मनाचा ठाव घेणारी ओल्या जिभेवरची भीजभाषा

बळ बोलीचे : बोलीवरून माणूस कोणत्या भागांतला हे ओळखणे अवघड जात नाही. प्रवास करताना बाजूला बसलेला माणूस तोंड उघडले की, कळून येतो !! ...

कवा होईल ग्यानबाराव आपली प्रगती ? - Marathi News | Or will your progress progress? | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :कवा होईल ग्यानबाराव आपली प्रगती ?

एकविसावं शतक आलं तरी कुणब्याची तीच गती... कवा होईल ग्यानबाराव आपली प्रगती... हाडं उगाळले त्यानं कोण पुसणार? पाय खोरू खोरू तो ढेकळात मेला, हरित क्रांती कवा होईल ग्यानबाराव... ...

सुगरण झाली... सखी माझी...।। - Marathi News | My beloved becomes Sugaran... | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :सुगरण झाली... सखी माझी...।।

सखी माझी  :  हे सारे अनुभवताना, चराचरातील सारी चैतन्यरूपं मात्र माझ्या लाडक्या सखीत सामावल्याचा मला क्षणोक्षणी भास होतो.  ...

पुन्हा नटसम्राट - Marathi News | Again, the Knights emperor | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पुन्हा नटसम्राट

‘लोकमत’च्या ‘मंथन पुरवणी’त ‘वेध नाटकाचा’ या सदरात लिहिताहेत रंगकर्मी डॉ.हेमंत कुलकर्णी... ...

रावेर येथे शनिवारपासून ‘रंगपंचमी व्याख्यानमाला’ - Marathi News | 'Rangpanchami Lecturement' from Raver on Saturday | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रावेर येथे शनिवारपासून ‘रंगपंचमी व्याख्यानमाला’

रावेर शहरातील रंगपंचमी व्याख्यानमालेतर्फे ८ ते १२ डिसेंबर दरम्यान ‘रंगपंचमी व्याख्यानमाला’ आयोजित केली आहे. यात विविध क्षेत्रातील मान्यवर विचारपुष्प गुंफतील. ...

ग्रंथालय विभागास ४० लाखाच्या खरेदीची मंजुरी असताना सादर केली ३ कोटींची यादी - Marathi News | List of 3 crores for the library department's approval for the purchase of 40 lakhs | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ग्रंथालय विभागास ४० लाखाच्या खरेदीची मंजुरी असताना सादर केली ३ कोटींची यादी

खरेदीसाठी ३ कोटी रुपयांच्या ई-बुकची यादी सादर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  ...

हळू याना गं लाटांनो, इथे निजला भीम माझा, तयाला जाग येईल ना... - Marathi News | Songs On Dr. Babasaheb Ambekar : Slowly you Waves, here is my Bhima sleeping, it will not wake up ... | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हळू याना गं लाटांनो, इथे निजला भीम माझा, तयाला जाग येईल ना...

हा प्रज्ञासूर्य अस्ताला निघाला, तेव्हा जनमानस धायमोकलून रडत होते. बावरले, घाबरले होते. या प्रत्येक भावनांना कवींनी शब्दरूप प्रदान केले. त्यातून या युगपुरु षाच्या निर्वाणाची हजारो गीते तयार झाली. ...