लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
साहित्य

साहित्य

Literature, Latest Marathi News

विदर्भ साहित्य संघाच्या संमेलनाध्यक्षपदी डॉ. वि. स. जोग; चंद्रपुरात १६ डिसेंबरला ६८ वे आयोजन - Marathi News | Dr. VS jog as the president of 3-day 68th Vidarbha Sahitya Sammelan in Chandrapur from Dec 16 | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :विदर्भ साहित्य संघाच्या संमेलनाध्यक्षपदी डॉ. वि. स. जोग; चंद्रपुरात १६ डिसेंबरला ६८ वे आयोजन

तीन दिवस साहित्य रसिकांसाठी मेजवानी ...

साहित्य संमेलनात ३५० प्रकाशकांची राहणार ग्रंथ दालने; १ लाख साहित्य रसिकांच्या उपस्थितीचा अंदाज - Marathi News | chances of 1 lakh literature lovers attendance at 96th Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan held in Wardha | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :साहित्य संमेलनात ३५० प्रकाशकांची राहणार ग्रंथ दालने; १ लाख साहित्य रसिकांच्या उपस्थितीचा अंदाज

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला तयारीचा आढावा ...

"माणसं वाचायला लागाल तर वाचनाची गोडीही वाढेल आणि वाचनसंस्कृती समृद्ध होईल" - Marathi News | Inauguration of 4th Orange City Literature Fest by Actor-director Mrinal Kulkarni and Dr. Nishigandha Wad | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"माणसं वाचायला लागाल तर वाचनाची गोडीही वाढेल आणि वाचनसंस्कृती समृद्ध होईल"

चौथ्या ऑरेंज सिटी लिटरेचर फेस्टचे अभिनेत्री-दिग्दर्शक मृणाल कुळकर्णी व डॉ. निशिगंधा वाड यांच्या हस्ते उद्घाटन ...

७ व्या विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी दगडू लोमटे यांची निवड! - Marathi News | Selection of Dagdu Lomte as the President of the 7th World Marathi Literature Conference in Nepal! | Latest beed News at Lokmat.com

बीड :७ व्या विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी दगडू लोमटे यांची निवड!

अमरावती येथील शब्द परिवार आयोजित हे संमेलन नेपाळमध्ये जानेवारीत होणार आहे  ...

मराठी साहित्याची मधली हजार वर्षे गायब - रवींद्र शोभणे - Marathi News | Marathi literature's middle thousand years were missing - Ravindra Shobhane | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मराठी साहित्याची मधली हजार वर्षे गायब - रवींद्र शोभणे

महानुभाव साहित्य संशोधन संमेलनाचा समारोप ...

यु.म. पठाण ते नरेंद्र चपळगावकर, मराठवाड्याच्या वाट्याला सातव्यांदा अध्यक्षपदाचा बहुमान - Marathi News | Akhil Bharatiya Sahitya Sanmelan: Marathwada's share of the presidency for the seventh time | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :यु.म. पठाण ते नरेंद्र चपळगावकर, मराठवाड्याच्या वाट्याला सातव्यांदा अध्यक्षपदाचा बहुमान

अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मुकुट सलग दुसऱ्या वर्षी मराठवाड्याला ...

अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मुकुट सलग दुसऱ्या वर्षी मराठवाड्याला - Marathi News | Narendra Chapalgaonkar selected as president of 96 th Akhil Bharatiya Sahitya Sammelan; for the President Marathwada has been crowned the for the second year in a row | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मुकुट सलग दुसऱ्या वर्षी मराठवाड्याला

९६ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांची निवड करण्यात आली आहे. ...

अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांची निवड - Marathi News | Election of former Justice Narendra Chapalgaonkar as President of Akhil Bharatiya Sahitya Sammelan | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांची निवड

Wardha News  विदर्भ साहित्य संघातर्फे आयोजित होत असलेल्या अ. भा. मराठी साहित्य महामंडळाच्या ९६व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांची निवड करण्यात आली आहे. ...