मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृह येथे ज्येष्ठ मालवणी साहित्यिक अरविंद म्हापणकर यांच्या तीन मालवणी कथासंग्रहांच्या पुस्तकांचा प्रकाशन सोहळा पार पडला. या सोहळ्याचे आयोजन अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद शाखा मालवण, फेस्कॉम संलग्न ज्येष्ठ नागरिक सेवा संघ मा ...
अलीकडील तरूण मालवणी बोलीभाषेचे संवर्धन करतीलच. मच्छिंद्र कांबळी, दूरदर्शन कलाकार वैभव मांगले आदी कलाकारांनी मालवणी भाषेची चांगली प्रसिद्धी केलेली आहे. पण या मालवणी बोली भाषेला राजाश्रय मिळाला पाहिजे, असे प्रतिपादन मालवणी बोली भाषा साहित्य संमेलनाचे अ ...
ललित : खरं तर एक अंतिम किंवा अती आरंभीचा टप्पा प्रत्येकाचा ठरलेलाच असतो मृत्यू नावाचा. जगण्याचा तो शेवट असतो की प्रारंभाची ती सुरुवात असते कुणास ठाऊक! पण त्यापलीकडे असलंच काही तर ते कसंही असलं तरी ते मुठीत सामावून घेण्याची सृजनऊर्जा ही या जीवनातच दडल ...
मराठी काव्यपरंपरेच्या क्षितिजाला आपल्या कवितेने गवसणी घालत गूढ शब्दांआडून डोकावत ‘प्राचीन नदीपरि खोल असलेला दु:खाचा महाकवी’ अशी ओळख असलेल्या ग्रेस यांच्या १० मे रोजी झालेल्या जयंतीनिमित्त- ...
उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व महाराजा सयाजीराव गायकवाड यांची चरित्रे आता लवकरच डिजिटल पद्धतीने संकेतस्थळावर येणार आहेत. ...
‘हिरवे हिरवे गार गालिचे, हरित तृणांच्या मखमालीचे’, ‘श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे’, ‘आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे’... अशा एकाहून एक सरस कविता ज्यांच्या लेखणीतून उमटल्या त्या बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांच्या स्मृती शताब्दी वर्षात ...
देशातील पहिल्या पुस्तकांच्या गावाची वर्षपूर्ती होत असताना भिलारवासीयांना आता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे वेध लागले आहेत; पण त्याचे निमंत्रण एखाद्या संस्थेने द्यायचे की शासनाने, या तांत्रिक मुद्द्याचा खोडा हाच या संमेलनाचा अडसर ठरणार असल्याची ...