खामगाव : सृष्टी बहुउद्देशिय युवा संस्था व तरुणाई फाउंडेशन खामगावच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तिसºया राज्य स्तरीय युवा साहित्य संमेलनास ग्रंथदिंडीने सुरूवात झाली. ...
टाळ मृदंगावरील वारकरी समुदाय....लेझीमवर ताल धरणारे विद्यार्थी आणि स्थानिक कलाकारांनी सादर केलेले लोककला अशा भारावलेल्या वातावरणात उंब्रज, ता. कऱ्हाड येथील तिसऱ्या त्रिवेणी साहित्य संमेलनाला ग्रंथदिंडीद्वारे सुरुवात झाली. ...
खामगाव : सृष्टी बहुद्देशीय युवा संस्था अकोला व तरुणाई फाउंडेशन खामगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 20 जानेवारी 2019 रोजी खामगाव येथे तिसरे राज्यस्तरीय युवा मराठी साहित्य संमेलन संपन्न होत आहे. ...
साहित्य संमेलनाच्या निमंत्रण वादाच्या वेळी जे घडले ते गैरच होते. एका व्यापक कटाचा हा भाग असल्याचेही बोलले जात होते. या पार्श्वभूमीवर झुंडशाहीच्या बळावर जर कोणी आपल्याला भयभीत करत असेल तर आपण केवळ नमंत घेऊन टीकेचे धनी होण्याच मार्ग स्वीकारणार का ? ...
शिवाजी मराठा हायस्कूलमध्ये सुरु असलेल्या दुसऱ्या बाल स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक आणि कादंबरीकार कृष्णात खोत बोलत होते. आपल्या भाषणात ते पुढे म्हणाले, निसर्गाशी जेव्हा आपण एकरूप होतो, तेव्हाच आपल्याला शब्द सुचतात आणि त्या शब्दात ...
इंग्रजीभाषिक साहित्यिका नयनतारा सहगल यांचे आमंत्रण रद्द करण्याचा निर्णय महामंडळानेच घेतला होता, असा खळबळजनक आरोप आयोजकांनी केला आहे. अजूनही सहगल यांना आमंत्रित करण्याची तयारी असून तसे पत्रही आयोजकांनी ईमेलद्वारे पाठवले आहे. ...
यवतमाळ येथे ११ जानेवारीपासून होणारे ९२ वे तीन दिवसीय अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वादात अडकले आहे. साहित्य महामंडळ आणि आयोजकांच्या भूमिकेमुळे संशयाचे वातावरण निर्माण झाले असून, महामंडळाने स्वत:च संमेलनाच्या उद्घाटक नयनतारा सेहगल यांना संमेलनाला य ...