Nagpur News युरोपमधील इटली देशातील वर्ल्ड युनियन ऑफ पोएट्स या जागतिक साहित्य संस्थेने या वर्षीचा ‘सिल्व्हर क्राॅस फॉर कल्चर : वर्ल्ड मेडल’ हा युरोपातील अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार महाकवी सुधाकर गायधनी यांना घोषित केला आहे. ...
निजाम हा अत्याचारी, पाशवी, क्रूर होता. त्याच्या विरोधात मराठवाड्यातील नागरिकांनी लढा दिला. मात्र आज त्याच निजामाच्या विचाराचे लोक महानगरपालिकांसह इतर ठिकाणी निवडून येत आहेत ...
नाशिक : मराठी साहित्यात निखळ विनोदी साहित्य निर्माण करणाऱ्या मोजक्या साहित्यिकांपैकी एक असलेले ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकांत महामिने (८७) यांचे रविवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. महामिने यांच्या निधनाने नाशिकच्या साहित्य वर्तुळात शोककळा पसरली . ...
Nagpur News हिंदू प्रतीकांना विराेध करण्यात वेळ घालविण्यापेक्षा आपले प्रश्न काय आणि ते कसे साेडविता येतील, याकडे दलितांनी लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन ‘सरस्वती सन्मान’ प्राप्त साहित्यिक डाॅ. शरणकुमार लिंबाळे यांनी केले. ...
Nagpur News मराठीतील ज्येष्ठ समीक्षक व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख डॉ. प्रमोद मुनघाटे यांच्या ‘अठराशे सत्तावन आणि मराठी कादंबरी’ या समीक्षा ग्रंथाला मराठवाडा साहित्य परिषदेने ‘प्राचार्य म.भि. चिटणीस वाङ्मय ...
Nagpur News मूळचे वैदर्भीय असलेले ज्येष्ठ साहित्यिक व सोलापूर आकाशवाणीचे सहायक संचालक सुनील शिनखेडे यांना महाराष्ट्र साहित्य परिषद, जुळे सोलापूर शाखा व प्रिसिजन फाऊंडेशनच्या वतीने स्व. दत्ता हलसगीकर श्रेष्ठ साहित्यिक राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्य ...