निलजी (ता. गडहिंग्लज ) येथे राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांनी संयुक्तरित्या छापा टाकून दीड लाखाची बेकायदा देशी दारू जप्त केली.छाप्यात रूपये १ लाख ५९ हजार ७४४ किंमतीच्या देशी दारूच्या३०७२ बाटल्या जप्त करण्यात आल्या. ...
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी मद्यविक्री अनुज्ञप्तीचे व्यवहार 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत. ...
गोव्यातून महाराष्ट्रात होणाऱ्या बेकायदा दारुच्या वाहतुकीविरोधात उत्पादन शुल्क मुंबईच्या भरारी पथकाने कारवाई करून ५ लाख २१ हजार ८०० रुपयांचा दारूसाठा जप्त केला. ...
झाराप-पत्रादेवी महामार्गावर इन्सुली कोठावळेबांध येथे इन्सुली उत्पादन शुल्क विभागाने बेकायदा गोवा बनावटीच्या दारू वाहतुकीविरोधात कारवाई केली. या कारवाईत ८ लाख ७१ हजार ४४० रुपयांच्या दारुसह ४ लाख ५० हजार रुपयांचा टेम्पो असा एकूण १३ लाख २१ हजार ४४० रुपय ...