लॉकडाऊनमुळे २३ मार्चपासून मद्य विक्रीची दुकाने व बार बंद झाले होते. केंद्र सरकारच्या सूचनेनंतर सोमवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाने विदेशी मद्य विक्री करणारे वाईन शॉप, बियर शॉप व देशी मद्य विक्री करण्यास परवानगी दिली. ...
जिल्ह्यात मद्यविक्री ऑनलाईन व होम डिलिव्हरीद्वारे देण्याचा निर्णय जिल्हाधिकारी यांनी घेतला होता. राज्यात मद्य दुकानासमोर होणारी गर्दी पाहता रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी हा निर्णय घेतला होता. मात्र, होम डिलिव्हरीची कायद्यात तरतू ...
औरंगाबाद शहरात जर दारुविक्री सुरु केली, तर आम्ही लॉकडाऊनचे नियम मोडून रस्त्यावर उतरू, असा इशाराच जलील यांनी दिला होता. तसेच, राज्य सराकरवर टीका करताना, ...
मुंबईत कोरोना बाधित रुग्णांचा आकडा नऊ हजाराहून अधिक आहे. या आजाराचा संसर्ग टाळण्यासाठी केवळ अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आल्या आहेत. रविवारी तिसऱ्या टप्प्यात लॉक डाऊन वाढविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. ...
महानगरपालिका क्षेत्रामध्ये अत्यावश्यक सेवेत मोडत नसलेली खासगी कार्यालये आणि दारूसह अन्य काही दुकाने उघडण्यास का मनाई केली, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना केली व यावर ८ मेपर्यंत उ ...