आज सुरू होईल, उद्या सुरू होईल अशा आशेवर असणाऱ्या मद्यप्रेमींना शुक्रवारी दिलासा मिळाला. लॉकडाऊनपासून बंद असलेली वाईन शॉप अखेर शुक्रवारपासून खुली झाली. तब्बल ५६ दिवस दारूची दुकाने बंद होती. शुक्रवारी मद्याची दुकाने उघडण्यापूर्वीच मद्यप्रेमींनी दुकानां ...
लॉकडाऊन काळात दारू विक्री केली जात असल्याच्या संशयावरून राज्य उत्पादन शुल्क विभागाने दारव्हा रोडवरील पाच बीअरबार आणि एका बीअर शॉपीची तपासणी केली. तेव्हा तेथील दारू साठ्यात तफावत आढळून आली. त्यामुळे कारवाईसाठी या तपासणीचा अहवाल गुरूवारी जिल्हाधिकाऱ्या ...
दुचाकीवर गावठी दारूची तस्करी करणाऱ्या एका आरोपीला तहसील पोलिसांनी गुरुवारी सकाळी अटक केली. त्याच्याकडून पावणे दोनशे लिटर गावठी दारू तसेच अॅक्टिव्हा जप्त करण्यात आली. ...
‘पोलिसांच्या सत्काराचा आयोजक दारू तस्करीत अटक’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने मंगळवारच्या अंकात वृत्त प्रकाशित केले. त्याची दखल जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी घेतली आहे. त्यांनी या प्रकरणात आरोपी असलेल्या दोघांची नेमकी पार्श्वभूमी काय, त्यांचे आणख ...
बुधवारी सकाळी ६ वाजतापासून पोलीस आणि मुक्तिपथ चमूने सर्वप्रथम बोथेडा गावाला लागून असलेला तलाव परिसर पिंजून काढला असता मोहसडवा भरून असलेले सहा ड्राम सापडले. हा सडवा तलावात टाकून नष्ट करण्यात आला. यानंतर मुरूमबोडी जंगल परिसरात तीन ठिकाणी ३९ ड्रम सडवा स ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सचा ग्राहकांकडून फज्जा उडविला जात आहे. दारू विक्रीच्या दुकानांसमोर मोठ्या प्रमाणात गर्दी अजूनही हटलेली नाही. त्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने ग्राहकांसाठी ई-टोकनची हायटेक सुविधा राबविण्याची तयारी दर्शवली आहे. ...
केंद्र सरकारने देशभरातील दारुची दुकाने उघडण्याचा निर्णय जाहीर केला होता. तसेच एका दुकानासमोर पाच ग्राहक, सोशल डिस्टन्सिंग अशी नियमावली जाहीर करण्यात आली होती. मात्र, याला देशभरात हरताळ फासत तळीरामांनी तोबा गर्दी केली होती. ...