संगम बेटावर मोठ्या प्रमाणात अवैध दारू गाळली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी बोटीच्या साहाय्याने तेथे पोहोचून धाड मारली. त्यावेळी हातभट्टीची दारू गाळणे सुरू होते. तीन चुलींवर लोखंडी ड्रम मांडून दारू गाळली जात होती. यावेळी २,७४० किलो मो ...
दौंड तालुक्यातील ग्रामपंचायत पारगाव यांच्या झालेल्या ऑनलाइन ग्रामसभेत तीव्र विरोध करण्यात आला व किराणा मालाच्या दुकानात कोणालाही वाईन विक्रीसाठी परवानगी देऊ नये असे एकमताने ठरविण्यात आले. ...
वास्तविक पाहता संविधानानुसार लोकांना व्यसनांपासून, अंमली पदार्थांपासून, मद्यापासून परावृत्त करणे, तसा प्रचार-प्रसार आणि लोकशिक्षण-लोकजागृती करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. ...
आज सकाळी अमरावतीतील राजकमल चौकात भाजपतर्फे राज्य सरकारच्या नव्या वाईन विक्री धोरणाविरोधात आंदोलन करण्यात आलं. तसेच, प्रतिकात्मक किराणा दुकान लावून त्यात वाईन विक्री करण्यात आली. ...