लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दारूबंदी

दारूबंदी

Liquor ban, Latest Marathi News

विषारी दारूकांडातील मृतांची संख्या २९वर; बिहारमध्ये अनेकांचे संसार उघड्यावर, काहींची दृष्टी गेली   - Marathi News | Death toll rises to 29 in toxic liquor crisis; In Bihar, many people lost their lives, some lost their sight   | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विषारी दारूकांडातील मृतांची संख्या २९वर; बिहारमध्ये अनेकांचे संसार उघड्यावर, काहींची दृष्टी गेली  

विषारू दारू प्रकरणातील ४९ जणांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. या दारूमुळे सातजणांनी दृष्टी गमावली आहे. सिवान येथील रुग्णालयातून काही जणांना पाटणा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचारांसाठी हलविण्यात आले आहे.  ...

संतप्त महिलांनी काढली दारूबंदीची मशाल रॅली; गावातील दारूविक्रेत्यांना दिली सक्त ताकीद - Marathi News | Angry Women Take Out Alcohol Ban Torch Rally; A strict warning was given to the liquor sellers in the village | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :संतप्त महिलांनी काढली दारूबंदीची मशाल रॅली; गावातील दारूविक्रेत्यांना दिली सक्त ताकीद

Gadchiroli : चरवीदंड येथे रॅली काढून दारूबंदीचा एल्गार ...

पुण्यात गणेशोत्सवाच्या १० दिवसात 'या' भागात मद्याची दुकाने बंद; तर संपूर्ण शहरासाठी तीन दिवस - Marathi News | Liquor shops closed in this area during 10 days of Ganeshotsav in Pune So three days for the whole city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात गणेशोत्सवाच्या १० दिवसात 'या' भागात मद्याची दुकाने बंद; तर संपूर्ण शहरासाठी तीन दिवस

गणेशोत्सवात काळात अनुचित प्रकार घडू नये यासाठी पुणे पोलिसांचा महत्वपूर्ण निर्णय ...

काय शक्कल लढवतील सांगता येत नाही! चक्क आंब्याच्या पेट्यांमधून गोव्यातील मद्याची तस्करी - Marathi News | Smuggling liquor from Goa through mango boxes police action on baramati supa morgao road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काय शक्कल लढवतील सांगता येत नाही! चक्क आंब्याच्या पेट्यांमधून गोव्यातील मद्याची तस्करी

बारामतीतील मोरगाव - सुपा रस्त्यावर करण्यात आलेल्या कारवाईत गोव्यातील १२ लाख ६१ हजारांच्या मद्याच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या ...

धक्कादायक : मद्य कारखान्यात काम करत होती ५८ बालके; स्कूलबसमधून न्यायचे अन् काम करून घ्यायचे! - Marathi News | Shocking 58 children were working in the liquor factory | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक : मद्य कारखान्यात काम करत होती ५८ बालके; स्कूलबसमधून न्यायचे अन् काम करून घ्यायचे!

नियम धाब्यावर बसवून बालकामगारांना तुटपुंज्या वेतनात राबवून घेतले जात होते. ...

Pune Porsche Car Accident: अल्पवयीन मुलाला वयाची खातरजमा न करता मद्य पुरवल्याचे निष्पन्न; पबमालकांच्या जामीन अर्जाला विरोध - Marathi News | Conviction of supplying alcohol to a minor without proof of age; Opposition to pub owners' bail application | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Porsche Car Accident: अल्पवयीन मुलाला वयाची खातरजमा न करता मद्य पुरवल्याचे निष्पन्न; पबमालकांच्या जामीन अर्जाला विरोध

Pune Porsche Car Accidentदोन्ही पबमध्ये अल्पवयीन मुलांना मद्यविक्रीस मनाई असल्याचा फलकही लावला नसल्याचे पोलिसांच्या पंचनाम्यात उघड ...

Pune Porsche Accident: कोझी, ब्लॅकच्या मालकांसह कर्मचाऱ्यांचे जामिनासाठी अर्ज; आज होणार सुनावणी - Marathi News | Bail application by employees including owners of Cozy Black hotel The hearing will be held today for Pune Porsche Accident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Porsche Accident: कोझी, ब्लॅकच्या मालकांसह कर्मचाऱ्यांचे जामिनासाठी अर्ज; आज होणार सुनावणी

'बाळा' ला त्याच्या मित्रांना टेबलवर मद्य पुरविल्याप्रकरणी या सर्वांना अटक झाली होती ...

दारू प्या; बाटली टेबलाखाली ठेवा, पोलिसांचाही सहभाग, हायवेजवळ ढाबा-हॉटेलवर दारू विक्री जाेरात - Marathi News | drink alcohol Put the bottle under the table Police also involved Liquor selling at dhaba hotels near the highway in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दारू प्या; बाटली टेबलाखाली ठेवा, पोलिसांचाही सहभाग, हायवेजवळ ढाबा-हॉटेलवर दारू विक्री जाेरात

पाेलिसांच्या वरदहस्तामुळेच या हॉटेलमध्ये बिनधास्तपणे दारू पिण्यास परवानगी दिली जाते, अशी खासगीत चर्चा सुरु ...