लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दारूबंदी

दारूबंदी

Liquor ban, Latest Marathi News

दारू विक्री कराल तर... भरावा लागेल ५ हजार रुपये व एका बोकडाचा दंड - Marathi News | pay 5 thousand rupees and a fine of one goat over sell of alcohol | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :दारू विक्री कराल तर... भरावा लागेल ५ हजार रुपये व एका बोकडाचा दंड

ढेकणी गावाने घेतला निर्णय ...

शरीरात चिप बसवा अन् दारूचे व्यसन कायमचे सोडवा! - Marathi News | Put a chip in the body and get rid of alcohol addiction forever in china experiment | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शरीरात चिप बसवा अन् दारूचे व्यसन कायमचे सोडवा!

चीनची अनोखी उपाययोजना; प्रयोगांत दिसले चांगले परिणाम ...

जिल्ह्यात १८ ठिकाणी बनावट गावठी दारूचे अड्डे उद्ध्वस्त, चार पथकांची नियुक्ती - Marathi News | Fake Gavathi liquor dens destroyed at 18 places in the district, four teams appointed | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :जिल्ह्यात १८ ठिकाणी बनावट गावठी दारूचे अड्डे उद्ध्वस्त, चार पथकांची नियुक्ती

राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे तीन दिवस विशेष मोहीम ...

ठाकरे मार्केट परिसरात उतरवित होते दारूसाठा अन् पोहोचले पोलिस; दोघांना अटक, दोघे फरार - Marathi News | they unloading liquor in the Thackeray market area and police arrived; Two arrested, two absconding | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :ठाकरे मार्केट परिसरात उतरवित होते दारूसाठा अन् पोहोचले पोलिस; दोघांना अटक, दोघे फरार

कारसह ५.७९ रुपयांचा दारूसाठा जप्त ...

वाढत्या महागाईतही तळीराम जोरात, वर्षभरात रिचविली ६६ लाख लिटर दारू  - Marathi News | Despite the rising inflation, 66 lakh liters of liquor is sold in a year in bhandara district | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :वाढत्या महागाईतही तळीराम जोरात, वर्षभरात रिचविली ६६ लाख लिटर दारू 

राज्य शासनाच्या महसुलात ४ कोटी ३० लाख रुपये जमा ...

घरात खायला अन्न नाही अन् दारूवर खर्च; मद्यपींच्या कुटुंबात अत्यंत बिकट परिस्थिती - Marathi News | No food to eat at home and spend on alcohol; Very serious situation in the family of alcoholics | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :घरात खायला अन्न नाही अन् दारूवर खर्च; मद्यपींच्या कुटुंबात अत्यंत बिकट परिस्थिती

तळीरामांनी कोट्यवधी रुपयांची दारू वर्षभरात रिचवली; राज्य उत्पादन शुल्क विभागाचा विक्रमी महसूल ...

गुजरातमध्ये जाणाऱ्या मद्यसाठ्यासह ८९ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | 89 lakh worth of goods seized including liquor going to Gujarat | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :गुजरातमध्ये जाणाऱ्या मद्यसाठ्यासह ८९ लाखांचा मुद्देमाल जप्त

१५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

हातभट्टीसह विदेशी दारूची विक्री; कोपरगावात चौघांवर गुन्हा - Marathi News | Sale of foreign liquor including desi liquor; Crime against four in Kopargaon | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :हातभट्टीसह विदेशी दारूची विक्री; कोपरगावात चौघांवर गुन्हा

कोपरगाव : तालुक्यातील चासनळी व धारणगाव शिवारात हातभट्टीची तसेच विदेशी दारू विकणाऱ्यांवर पोलिसांनी सोमवारी (दि. १७) दिवसभरात वेगवेगळ्या कारवाई ... ...