यवतमाळ जिल्हा दारुबंदी करण्यासाठी बुधवारी शेकडो कुटुंबीयांनी मिळेल त्या वाहनाने नागपूरचा रस्ता धरला. ‘नशे का व्यापार, बंद करे सरकार’ अशा घोषणा देत विधिमंडळावर धडक देत मुख्यमंत्र्यांसमोर आपल्या मागण्या लावून धरल्या. ...
पनवेल महानगरपालिका क्षेत्रात दारूबंदीचा निर्णय पालिकेच्या महासभेत घेण्यात आला आहे. सोमवारी पनवेल महानगरपालिकेची महासभा पार पडली. अशाप्रकारचा दारूबंदीचा ठराव मंजूर करणारी पनवेल महानगरपालिका राज्यातील पहिली महानगरपालिका आहे. या निर्णयाचे पालिका क्षेत्र ...
गुजरातमधील 182 जागांमध्ये जनतेचा कौल कोणाला हे 18 डिसेंबरला समजेल. पण निवडणूक काळातील एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. दारूबंदी असलेल्या गुजरात राज्यात विधानसभा निवडणुकीच्या काळात तब्बल... ...
राज्य व राष्ट्रीय महामार्गावरील ५०० मीटरच्या आतील मद्यविक्री बंद करण्याचे आदेश दिल्यानंतर मद्यविक्रीमध्ये घट झाली आहे. देशी दारूच्या विक्रीत १५ टक्के, बीअरच्या विक्रीमध्ये ११ टक्के, तर विदेशी मद्य आणि वाईनच्या विक्रीत आठ टक्क्यांनी घट झाली आहे. ...
राजधानी दिल्लीत 33 वर्षीय महिलेला मारहाण करत नग्न धिंड काढण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेला आधी लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली, नंतर तिचे कपडे फाडून टाकण्यात आले. ...
मळेवाड-सावंतवाडी रस्त्यावर पोलिसांची नाकाबंदी पाहून आरोंद्याच्या दिशेने पळ काढणाऱ्या कारचालकाचा वेंगुर्ले पोलीस पथकाने पाठलाग केला. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या या थरारात मातोंड-सातवायंगणी येथे कार टाकून चालक पसार झाला. या कारवाईत वेंगुर्ल ...
संपूर्ण राज्यात दारूबंदी असणारे विदर्भातील केवळ तीन जिल्हे आहेत. पण या तीनही जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने (एक्साईज) आपल्या अधिकाऱ्यांची पदेच भरलेली नाहीत. त्यामुळे तीनही जिल्ह्यात या विभागाकडून केल्या जाणाऱ्या दारूबंदीच्या कारवाया ठप्प पडल् ...