ऑनलाईन लोकमतहिंगणघाट : येथील डांगरी वॉर्ड भागात दारूविक्रेते व दारूबंदी महिला मंडळाच्या सदस्यात धूलिवंदनाच्या दिवशी दुपारी चांगलाच राडा झाला. यावेळी झालेल्या हाणामारीत काही महिला जखमी झाल्या असून दोन्ही पक्षांच्यावतीने हिंगणघाट पोलीस ठाण्यात तक्रार ...
रेल्वे सुरक्षा दलाच्यावतीने नागपूर रेल्वेस्थानकावर केलेल्या तीन कारवायात दारूच्या १०९५० रुपये किमतीच्या ३७८ बॉटल जप्त करून एका आरोपीला अटक केली आहे. जप्त केलेली दारू राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्वाधीन करण्यात आली आहे. होळीसाठी दारुबंदी असलेल्या व ...
मडुरा येथून कुडाळच्या दिशेने गोवा बनावटीच्या दारुची कारमधूून बेकायदा वाहतूक करताना बांदा पोलिसांनी थरारक पाठलाग करून कारवाई करीत ८१ हजार रुपये किमतीच्या दारुसह एकूण ४ लाख ८१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ...
मडुरा येथून कुडाळच्या दिशेने गोवा बनावटीच्या दारुची कारमधूून बेकायदा वाहतूक करताना बांदा पोलिसांनी थरारक पाठलाग करून कारवाई करीत ८१ हजार रुपये किमतीच्या दारुसह एकूण ४ लाख ८१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ...
बाह्मणी व भगवानपूर येथील महिलांनी पाच दारू विक्रेत्यांकडून ८० लिटर मोहाची दारू, लाखभर किंमतीचा मोहसडवा नष्ट करत गावातील अवैध दारूविक्री करणाऱ्या विक्रेत्यांना अद्दल घडवली. ...
मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय गडचिरोलीचे पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र जगदाडे यांनी आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांसह खरपुंडी नाक्याजवळ चारचाकी वाहनाला अडवून या वाहनातून ८६ हजार ४०० रूपयांची विदेशी दारू गुरूवारी जप्त केली. ...
शासनाने वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी केली आहे. या तीन जिल्ह्यात दारूबंदीची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास हे तीन जिल्हे राज्यात आदर्श जिल्हे म्हणून ओळखल्या जावू शकते. ...