तालुक्यातील मोहाडी गावात दारूबंदी व्हावी यासाठी तीन महिन्यांपासून महिलांनी एल्गार पुकारला आहे. गुरुवारी (दि. १५) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास सुमारे ३० महिलांनी मोहाडी-पालखेड रोडवरील एका हॉटेलवर छापा टाकत अवैधरीत्या विक्रीसाठी आणलेला ४५०० रुपयांचा ...
नाशिक : दिंडोरी - उमराळे रोडवर अवैध मद्याची वाहतूक करणा-या बोलेरो वाहनासह पाच लाख ३१ हजार ८८८ रुपयांचे देशी-विदेशी मद्य मद्याचे बॉक्स ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने सोमवारी (दि़१२) मध्यरात्री जप्त केले़ या मद्याची वाहतूक करणारे संशयित किशो ...
राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाच्या निरीक्षक ‘ब’ विभागाच्या वतीने मानेवाडा परिसरात दोन ठिकाणी धाड टाकण्यात आली. या कारवाईत ब्रॅण्डेड कंपनीची बनावट दारू, लेबल, झाकणांसह ६.५५ लाख रुपयाचा माल जप्त करण्यात आला. ...
देलनवाडी येथील वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालयापासून एक किमी अंतरावर देलनवाडी-उराडी मार्गावर दारूची तस्करी करणारे चारचाकी वाहन शुक्रवारच्या मध्यरात्री उलटले. यामध्ये एकजण गंभीर जखमी झाल्याची चर्चा आहे. ...
कणकवली तालुक्यातील कासार्डे गावात सुरू असलेला बिअरबार तसेच अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतल्याने महिलांचा आक्रोश जागतिक महिला दिनी आयोजित खास ग्रामसभेत दिसून आला. गावात दारूबंदी करण्यासाठी खास ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. यान ...
नगर शहरासह उपनगरात आणि परिसरातील खेड्यापाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात केमिकलपासून तयार केलेल्या बनावट दारू व ताडीची विक्री केली जात आहे. तोफखाना, कोठला, कल्याण रोड, एमआयडीसी, चितळे रोड, औरंगाबाद रोड, सोलापूर रोड परिसरात असलेल्या अड्यांमध्ये ही दारू तया ...
दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात मध्यरात्री चोरट्या मार्गाने येत असलेली ६ लाख ६० हजार रु पयांची विदेशी दारू आणि ४ लाख ५५ हजार किमतीचे वाहन असा ११ लाख १५ हजार रु पयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. ...
शुक्रवारी रंगपंचमीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी ८३९ मद्यपि चालकांची झिंग उतरवली. धक्कादायक म्हणजे, यात रुग्णवाहिका व स्कूल व्हॅनचालकाचाही समावेश होता. ...