लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दारूबंदी

दारूबंदी

Liquor ban, Latest Marathi News

दारूविक्रेत्यांना तडीपार करा - Marathi News | Bring the liquor vendors | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :दारूविक्रेत्यांना तडीपार करा

देसाईगंज शहरासह तालुक्यात अवैैध दारूविक्री केली जात आहे. दारूमुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाले आहेत. त्यामुळे अवैैध दारूविक्रेत्यांना तडीपार करावे, अशी मागणी महिला व पुरुष दारूबंदी समिती शिवाजी वॉर्ड तसेच कस्तुरबा वॉर्र्डातील महिलांनी शुक्रवारी शिवाजी ...

सिंधुदुर्ग : पोलिसांची कारवाई, दोघांना अटक : अवैध दारुसह ४ लाखांचा मुद्देमाल केला जप्त - Marathi News | Police seized, seized two persons: 4 lakhs of illicit liquor seized with illicit possession | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग : पोलिसांची कारवाई, दोघांना अटक : अवैध दारुसह ४ लाखांचा मुद्देमाल केला जप्त

कणकवली पोलिसांनी थरारक पाठलाग करून चारचाकी गाडीसह गोवा बनावटीची अवैध दारू पकडली आहे. या कारवाईत दारू आणि कारसह ४ लाख ३ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच दारू वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. ...

विवेकानंद नगरातील मोहफूल दारू अड्ड्यावर धाड - Marathi News | The yacht raided at Vaishankan town | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :विवेकानंद नगरातील मोहफूल दारू अड्ड्यावर धाड

मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गडचिरोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक दीपरतन गायकवाड यांनी आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांसह रविवारी दुपारी १ वाजता शहराच्या विवेकानंद वार्डातील वृध्दाश्रम परिसरातील मोहफूल दारू अड्ड्यावर धाड..... ...

पिंपळगाव येथे तात्काळ दारूबंदी करा - Marathi News | Make an immediate ambulance in Pimpalgaon | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पिंपळगाव येथे तात्काळ दारूबंदी करा

पिंपळगाव (रुईकर) येथे मोठ्या प्रमाणात अवैध दारु निर्मिती आणि विक्री केली जात आहे. कळंब पोलिसांना माहिती देऊनही कारवाई केली जात नाही. त्यामुळे शनिवारी महिलांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक देऊन निवेदन दिले. ...

दक्षिण एक्स्प्रेसमध्ये दारूच्या ३४० बॉटल जप्त - Marathi News | 340 bottles of liquor seized in South Express | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दक्षिण एक्स्प्रेसमध्ये दारूच्या ३४० बॉटल जप्त

दक्षिण एक्स्प्रेसने चंद्रपूरला नेण्यात येणाऱ्या दारूच्या ३४० बॉटल रेल्वे सुरक्षा दलाने जप्त करून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सुपूर्द केल्या आहेत. दरम्यान यातील आरोपी पोलिसांच्या हाती लागू शकला नाही. ...

राज्यात दारूबंदी करणार नाही - चंद्रशेखर बावनकुळे  - Marathi News | The state will not make liquor ban | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात दारूबंदी करणार नाही - चंद्रशेखर बावनकुळे 

 चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्यात दारूबंदी लागू राहील. संपूर्ण राज्यात दारूबंदी करण्याचा शासनाचा कोणताही विचार नाही. ...

दारुपीडित महिलांच्या करुण कहाण्यांना फुटणार वाचा - Marathi News | how liquor affected to the familys is now in the form of play | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दारुपीडित महिलांच्या करुण कहाण्यांना फुटणार वाचा

स्वामिनी दारूमुक्ती आंदोलन आणि साद माणुसकीची या सामाजिक चळवळींच्या पुढाकारातून या दारूपिडीत महिलांच्या मुलाखतीचा व सत्य घटनांवर आधारित नाटिकांचा कार्यक्रम आयोजिला आहे. ...

चार क्विंटल मोहफूल सडवा नष्ट - Marathi News | Destroy the four quintile mascot | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :चार क्विंटल मोहफूल सडवा नष्ट

तालुक्यातील गिलगाव जमी परिसरात अवैधरित्या मोहफुलाची दारू हातभट्टीवर काढली जात असल्याची माहिती मुक्तिपथच्या दारूबंदी महिला संघटनेला मिळताच महिलांनी घटनास्थळी धाड टाकून चार क्विंटल मोहफूल सडवा जप्त करून तो जागीच नष्ट केला. ...