कुरखेडा तालुक्यातील महिलांनी गडचिरोली येथे पोलीस अधीक्षक कार्यालयावर ३१ आॅगस्ट रोजी धडक दिली. दारूविक्रीमुळे त्रस्त झालेल्या महिलांनी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांना राखी बांधून दारूविक्री बंद करून रक्षण करण्याची ओवाळणी निवेदनाद्वारे मागितली. ...
मुलचेरा तालुक्यातील गोमणी हे गाव मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानात समाविष्ट आहे. १ सप्टेंबरपासून सदर गावात दारूविक्री पूर्णत: बंद करून याविरोधात मोहीम राबविण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. ...
कोनशीत चक्क माणिक सातपुते हे गुरूजीच दारू पिऊन शाळेत येतात. तसेच गुटखा खाऊन टाकलेली पाकिटे मुलांना उचलायला लावत असल्याने विद्यार्थी चांगलेच संतप्त झाले ...
कुडाळ झाराप येथे बेकायदेशीररित्या वाहतूक करणाऱ्या वाहनावर केलेल्या कारवाईत ७६ हजार ८०० रुपयांच्या गोवा बनावटीच्या दारूसह १२ लाख ७६ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ...
फुलेनगर परिसरातील कालिकानगर येथे राजरोसपणे चालणाऱ्या गावठी हातभट्टीची दारू तयार करणाºया अड्ड्यावर पंचवटी पोलिसांनी मंगळवारी (दि.२८) सकाळी छापा मारला़ याठिकाणी असलेले १९ हजार रुपये किमतीचे गावठी दारू बनविण्यासाठी ...