धंतोली पोलिसांनी धंतोली उद्यानाजवळ असलेल्या एका टिप्परमध्ये असलेली मोठ्या प्रमाणावर अवैध दारू पकडली. मंगळवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. ही दारू डुप्लिकेट असल्याचा पोलिसांचा संशय आहे. ...
गोवा राज्यात निर्मिती केल्या जाणाऱ्या मद्याची विक्री पिंपरी येथील अशोक थिएटरच्या मागे केली जात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला मिळाली. ...
महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये १८ डिसेंबर २०१७ ला दारूबंदी करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता. या प्रस्तावामुळे पनवेलचा राज्यभर नावलौकिक झाला. ...
या कारवाईदरम्यान, जप्त करण्यात आलेला तीन हजार ८१९ लिटर दारूचा सडवा नालीत ओतून देण्यात आल्याने पाण्या ऐवजी नालीतून चक्क गावठी हातभट्टीची दारू वाहत असल्याचे चित्र २२ डिसेंबर रोजी दिसून आले. ...
दारू बंदीसाठी नव्हे; तर दारू दुकान सुरू करण्यासाठी शेकडो माहिला पुरूषांनी हातवर करून संमती दिल्याचा अनोखा प्रकार बिबी ग्रामपंचायतमध्ये पाहावयास मिळाला. ...
गोवा बनावटीचे विदेशी मद्यजवळ बाळगल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क, कोल्हापूर विभागाने पाच जणांना अटक केली. त्यांच्याकडून साडेसहा लाखाचे विदेशी मद्य, पाच दूचाकी असा सुमारे आठ लाख ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई गुरुवारी (दि. २०) सायंकाळी साव ...