जिल्ह्यात नकली दारूचा महापूर वाहात आहे. या दारूवर नियंत्रण आणण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने १३ व १४ मे ला कारवाईचे धाडसत्र सुरू राबविले. १३ रोजी गोंदिया शहरातील बनावट देशी दारूच्या कारखान्यावर धाड घातली. या दोन दिवस केलेल्या कारवाईत १२ लाख रूप ...
पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नाचणगांव चौरस्ता येथे नाकेबंदी करून प्रवीण नरेश नाईक (४१), रा.पंचशील नगर, पुलगांव याला त्याचे ताब्यातील पांढऱ्या रंगाची मारूती स्विफ्ट डिझायर चारचाकी वाहन आणि देशी दारूने भरलेल्या ८६४ निपा असा एकूण ५ लाख ५१ हजार ८४० रूपयाच्य ...
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ओरोस भरारी पथकाने आंबोली रस्त्यावर दाणोली बाजारपेठ येथे रविवारी रात्री ११ वाजता गोवा बनावटीच्या अवैध दारू वाहतुकीवर केलेल्या कारवाईत ३ लाखांच्या दारुसह एकूण ५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच बिगरपरवाना गोवा बनावटीच्या ...
बेलतरोडी येथील गोटाळ पांजरी येथील एका फ्लॅटमध्ये धाड टाकून पोलिसांनी नकली दारू बनविणारा अड्डा उघडकीस आणला. येथे ब्रान्डेड विदेशी दारूच्या रिकाम्या बॉटलमध्ये मध्य प्रदेशातील स्वस्त दारू भरली जात होती. पोलिसांनी येथून तीन आरोपींना अटक केली. ...
कर्जत तालुक्यातील साळोखतर्फे वरेडी ग्रामपंचायत हद्दीतील फोंडेवाडी येथील आदिवासी भागात हातभट्टी दारूचे गुत्ते बंद व्हावेत, यासाठी येथील ग्रामस्थांनी पुढाकार घेतला आहे. ...
दारूबंदी असलेल्या शेजारच्या गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात गोंदिया जिह्यातून मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी केली जात आहे. यातच चारचाकी वाहनातून देशी दारू नेत असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विशेष पथकाने चारचाकी वाहनाला पकडले. ...
मुंबई-गोवा महामार्गावर कणकवली एस. एम. हायस्कूलसमोर नाकाबंदी दरम्यान वाहनांची तपासणी करताना पोलिसांनी लक्झरीमधून १ लाख ७५ हजार ५४० रुपये किमतीचे गोवा बनावटीच्या दारुच्या बाटल्या असलेले ५३ बॉक्स जप्त केले आहेत. तसेच गैरकायदा दारू वाहतूक केल्याप्रकरणी द ...
जिल्ह्यात दारूबंदी असतानाही ब्रह्मपुरी तालुक्यातील तळोधी खुर्द येथे सर्रास दारूविक्री सुरु आहे. परिणामी गावातील महिला त्रस्त झाल्या. त्यामुळे दारू विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी, यासाठी महिलांनी पोलीस ठाणे गाठून गावात दारुबंदी करावी, अशी मागणी करीत ...