दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथील नागरी वस्तीत असलेले देशी दारूचे दुकान हटविण्यासाठी मंगळवारी (दि.११) महिलांनी आक्रमक पवित्रा घेत दारूबंदी संघटनेच्या जिल्हाध्यक्ष शैला उफाडे, तालुका अध्यक्ष सुमन घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली दिंडोरी पोलीस ठाण्यात ठिय्य ...
गांधी जिल्ह्यात दारूबंदी असली तरी बिनबोभाटपणे विक्री आणि वाहतूक केली जाते. पोलीस प्रशासनच या अवैध व्यवसायाला अभय देत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. वर्धा जिल्ह्यात १९७५ ला दारूबंदी झाली. प्रारंभीच्या काळात दारूबंदीकरिता प्रभावी अंमलबजावणी झ ...
राज्य उत्पादन शुल्क विभागाने फलटण तालुक्यात विविध चार ठिकाणी सुरु असलेल्या बेकायदा बनावट देशी-विदेशी दारू निर्मिती कारखान्यावर छापा टाकून चौघाजणांना अटक केली. त्यांच्याकडून अलिशान कारसह एकूण २ लाख ४ हजार १७८ किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ...
वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूरच्या पोलिसांनी चंद्रपूर कॉँग्रेसचा महासचिव संदीप सिडाम याला दारूतस्करी प्रकरणात अटक केल्याने खळबळ उडाली आहे. लोकसभा निवडणुकीत चंद्रपूरच्या दारूबंदीवरून कॉँग्रेसने मोठ्या प्रमाणावर आकांडतांडव निर्माण केले होते. ...
प्राचीन ऐतिहासिक वारसा लाभलेले पन्हाळेकाझी गाव लेण्यांमुळे जगाच्या नकाशावर आले आहे. अलिकडे लेण्यांना भेट देण्यासाठी हजारो पर्यटक या गावाला भेट देतात. परंतु गावात राजरोसपणे अवैध दारुधंदे सुरु असल्याने अनेक तरुण मुले दारुच्या आहारी जात आहेत. त्यामुळे अ ...
येथील पडोली परिसरामध्ये २८ लाख २८ हजार रुपयांचा देशी-विदेशी दारुचा साठा जप्त करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करीत असताना त्यांना पडोली येथील एका कोळसा ठेवण्यात आलेल्या प्लाटम ...