दारूविक्री करीत असलेल्या महिलेच्या घरी धाड मारून मुक्तिपथ गाव संघटनेने देशी दारूच्या १४० बाटल्या जप्त केल्या. तालुक्यातील वासाळा येथे ही कारवाई मंगळवारी केली. निशा मेश्राम असे दारूविक्रेत्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी या प्रकरणी तिच्यावर गुन्हा दाखल ...
दारूमुळे संसार उद्ध्वस्त होत आहे, भांडण-तंटे वाढले आहे. यामुळे दारू विक्री थांबविण्यात यावी, अशी विनंती पारधी समाजातील महिलांनी पोलिसांना केली आहे. यासंदर्भात ठाणेदार पितांबर जाधव यांना निवेदन देण्यात आले. ...
लोकमतने आरमोरी शहरात विविध ठिकाणी विकल्या जाणाऱ्या दारूची माहिती उघड करताच पोलिसांनी गंभीर दखल घेत धडक कारवाईला सुरूवात केली आहे. त्यामुळे दारू विक्रेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. लोकमतने दि.१८ व २१ जुलैच्या अंकात याबाबतचे वृत्त प्रकाशित केले होते. ...
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शहराच्या हद्दीतील स्टेशन फैल परिसरात शहरात होणाऱ्या घरफोडी संदर्भाने गस्त घालत असताना मिळालेल्या माहितीच्या आधारे नाकाबंदी करीत दारू वाहतूकप्रकरणी दोघांना अटक केली. यावेळी त्यांच्याकडून एकूण ३९ हजार रुपयांचा दारूसाठा जप्त कर ...
बॉम्बचा संशयात पकडण्यात आलेले वाहन दारू तस्कराचे निघाले. अंबाझरी पोलिसांनी वाहनातून १.६० लाखाची दारू जप्त केली. ही कारवाई बुधवारी हिंदुस्थान कॉलनीतील सुमन कॅथल येथे करण्यात आली. ...
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ओरोस भरारी पथकाने मुंबई-गोवा महामार्गावर सावंतवाडी तालुक्यातील बांदा सटमटवाडी येथे गोवा बनावटीच्या अवैध दारू वाहतुकीवर केलेल्या कारवाईत ३ लाख २२ हजार ४४० रुपयांच्या अवैध दारूसह एकूण ८ लाख २२ हजार ४४० रुपयांचा मुद्देमाल ...
बल्लारपूर पोलिसांनी मागील ६ महिन्यात जप्त केलेली ८९ लाख ८१ हजार २०० रूपयांची दारू, बुलडोजर चालवून नष्ट केली. दरम्यान, दारू विक्रेत्यांवर धाड टाकण्याच्या कारवाया सुरूच आहेत. ...