जयपूर-चेन्नई एक्स्प्रेसमधून होणारी मद्यतस्करी लोहमार्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हेशाखेने पकडली असून, आरक्षित कोचमधून दारूच्या २१२ बॉटल जप्त करण्यात आल्या आहेत. ...
गोवा बनावटीची दारू वाहतूक करताना तुळस-काजरमळी येथील अष्टविनायक ज्ञानदेव सावंत (२८) याला वेंगुर्ला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत कारसह १ लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. ...
चंदगड तालुक्यातील तिलारीनगर शेतवडी येथे मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने छापा टाकला. यावेळी भरधाव वेगाने मुख्य रस्त्याकडे येणाऱ्या बोलेरो जीपला थांबवून तिची तपासणी केली असता सहा लाख सात हजार रुपये किमतीचे गोव ...
प्राप्त माहितीनुसार, एका आकाशी रंगाच्या कारमधून दारूची वाहतूक होत असल्याची माहिती शनिवारी (दि.७) सायंकाळी पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे कुरखेडाचे उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवन, देसाईगंजचे पोलीस निरीक्षक प्रदीप लांडे, उपनिरीक्षक हर ...
सातारा शहर, शाहूपुरी आणि सातारा तालुका पोलिसांनी जिल्ह्यात विविध चार ठिकाणी दारू अड्ड्यावर छापा टाकून नऊजणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सुमारे ६० हजारांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. ...