यामुळे राज्यभरातील उत्पादन शुल्काची (एक्साईज) सर्व वाहने, चेकपोस्ट एकाच स्क्रीनवर पाहणे शक्य झाले आहे. या आधुनिक प्रणालीमुळे दारूसंबंधीचे गुन्हे नियंत्रित केले जाणार आहेत. ...
जवाहरनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत संगम बेटावर अवैध दारू गाळली जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे जयवंत चव्हाण यांना मिळाली. त्यांनी नवनियुक्त पोलीस उपनिरीक्षक रवींद्र रेवतकर यांच्यावर धाड टाकण्याची जबाबदारी सोपविली. मात्र, या बेटावर जाण्यासाठी ...