liquor ban Sindhudurg police- कणकवली मुंबई-गोवा महामार्गावर कणकवली पोलिसांनी थरारक पाठलाग करत गोवा बनावटीची अवैध दारूची वाहतूक करणारा आरोपी सचिन प्रभाकर वेलीप (३०, केवना, शिवना दक्षिण गोवा) याला रंगेहाथ ताब्यात घेऊन अटक केली आहे. यात १ लाख ४२ हजार ८० ...
Market Malvan Sindhudurg-भाजी मंडईतील धोकादायक दुकानगाळ्याचा वापर थांबविण्याचे आदेश देणाऱ्या तत्कालीन मुख्याधिकारी जयंत जावडेकरांनी त्याच हॉटेल वापरासाठी करार असणाऱ्या गाळेधारकास बियर शॉपीसाठी पोटभाडेकरू ठेवण्याची परवानगी दिली. जावडेकर यांनी पालिकेत ...
Liquer Excise Department ratnagiri- गोवा राज्यातील मद्याची अवैध वाहतूक करणाऱ्या एकाला लांजा येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले. या कारवाईत मद्याचे २९५ बॉक्स व मोबाईल असा २८ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात ...
तळोधी, सावरगाव, वलनी, वाढोणा, बाळापूर, गोविंदपूर, गिरगाव आदी गावांमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री सुरू आहे. दरम्यान, नवानगर (तळोधी) येथील मनोहर फकिरा पचारे याचे घरी दारूसाठा असल्याची माहिती ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी दिली असता तळोधी पोलिसां ...
Excise Department Liquer kolhapur- टेम्पोच्या मागील बाजूस कप्पा करून त्यातून मद्याची बेकायदेशीर वाहतूक सुरू असल्याचा प्रकार गुरुवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाने उघडकीस आणला. या विभागाने सापळा रचून आजरा येथे एस.टी. स्टँडसमोर ही कारवाई केली. ...
महेश भर्रे यांच्या घरात भारतीय बनावटीची विदेशी व देशी मद्याचा साठा लपवून ठेवला आहे. मद्यसाठ्याची वाहतुक करण्याकरिता एचएच ०१ एएल २१५३ या क्रमांकाच्या स्कार्पिओचा वापर करीत असल्याची माहिती गुप्तहेरामार्फत मुबंई येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाल् ...
liquor ban Sindhudurg- वैभववाडी तालुक्यात अवैध मद्यसाठा बाळगून वाहतूक केल्याप्रकरणी आरोपी दिनेश महादेव गुरव (रा. वेंगसर, वैभववाडी) याला ५० हजारांची दंडात्मक शिक्षा कणकवली न्यायालयाच्या न्यायाधीश दीपिका पाटील यांनी सुनावली आहे. ...