राज्य सरकारकडून येत्या काही दिवसात दारूबंदीबाबत अधिसूचना जाहीर होईल. त्यानंतर जिल्हा समिती गठित होऊन नवीन परवाने देणे किंवा जुन्या परवान्याच्या नुतनीकरणाची प्रक्रिया सुरू होईल. परंतु परवाना नुतनीकरणासाठी राज्य सरकार नवीन निकष लागू करणार की जुनेच नि ...
चंद्रपूर जिल्ह्यात काही वर्षांपूर्वी दारूबंदी करण्यात आली होती. ही दारूबंदी सीमावर्ती जिल्ह्याच्या चांगलीच पथ्यावर पडली होती. भंडारा जिल्ह्यातूनही चंद्रपूर जिल्ह्यात दररोज दारूची खेप पोहोचवली जात होती. यात पवनी आणि लाखांदूर हे दोन सीमावर्ती तालुके आघ ...
चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी मागे घेतल्याची बातमी समजताच जिल्ह्यातील तळीरामच नव्हे तर व्यापारी, मोठ-मोठे हॉटेलमालक, किरकोळ व्यावसायिक यांनी निर्णयाचे स्वागत केले. मात्र, दारूमुळे ज्यांचे संसार उद्ध्वस्त झाले व होत आहेत, अशा कुटुंबांमध्ये नाराजी व्य ...
Nagpur News सरकारने चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी उठविल्याने मद्यविक्रेते आणि मद्यपींमध्ये खुशीचा माहोल असला तरी या निर्णयामुळे नागपूर, यवतमाळ आणि मध्यप्रदेशातील मद्यमाफियांना चांगलाच फटका बसणार आहे. ...
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, सुधीर मुनगंटीवार वित्तमंत्री आणि चंद्रपूरचे पालकमंत्री असताना १ एप्रिल २०१५ रोजी चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी लागू करण्यात आली होती. दारूविक्री आणि दारू पिण्याचे परवाने रद्द केले होते. ...
राज्यात वर्धा व गडचिरोलीपाठोपाठ चंद्रपुरातही दारूबंदी लागू करण्यात आली होती. त्यानंतर यवतमाळासह अनेक जिल्ह्यांत दारूबंदीची मागणी होऊ लागली. त्यासाठी ग्रामीण भागांतून मोठमोठी आंदोलनेही उभी झाली. विधिमंडळ हिवाळी अधिवेशनावर मोर्चे काढले गेले. एकीकडे नव् ...
Cabinet meeting important decisions in Maharashtra: मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी कोकणाचा दौरा केला होता. यामध्ये त्यांनी तौक्ते चक्रीवादळात झालेल्या हाणीची पाहणी केली होती. यावेळी त्यांनी गेल्या वर्षी आलेल्या निसर्ग चक्रीवादळाप्रमाणेच नुकसान भर ...