राजधानी दिल्लीत 33 वर्षीय महिलेला मारहाण करत नग्न धिंड काढण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेला आधी लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली, नंतर तिचे कपडे फाडून टाकण्यात आले. ...
मळेवाड-सावंतवाडी रस्त्यावर पोलिसांची नाकाबंदी पाहून आरोंद्याच्या दिशेने पळ काढणाऱ्या कारचालकाचा वेंगुर्ले पोलीस पथकाने पाठलाग केला. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या या थरारात मातोंड-सातवायंगणी येथे कार टाकून चालक पसार झाला. या कारवाईत वेंगुर्ल ...
संपूर्ण राज्यात दारूबंदी असणारे विदर्भातील केवळ तीन जिल्हे आहेत. पण या तीनही जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने (एक्साईज) आपल्या अधिकाऱ्यांची पदेच भरलेली नाहीत. त्यामुळे तीनही जिल्ह्यात या विभागाकडून केल्या जाणाऱ्या दारूबंदीच्या कारवाया ठप्प पडल् ...
राज्यातील परवानाधारक दारू दुकाने व बार परमीट रुममध्ये सीसीटीव्ही लावण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे उत्पादक शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी रविभवन येथे आयोजित एका बैठकीत सांगितले. ...