लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दारूबंदी

दारूबंदी, मराठी बातम्या

Liquor ban, Latest Marathi News

ब्रान्डेड बॉटलमध्ये भरली जात होती स्वस्त दारू - Marathi News | Branded bottle was being filled in cheap liquor | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ब्रान्डेड बॉटलमध्ये भरली जात होती स्वस्त दारू

बेलतरोडी येथील गोटाळ पांजरी येथील एका फ्लॅटमध्ये धाड टाकून पोलिसांनी नकली दारू बनविणारा अड्डा उघडकीस आणला. येथे ब्रान्डेड विदेशी दारूच्या रिकाम्या बॉटलमध्ये मध्य प्रदेशातील स्वस्त दारू भरली जात होती. पोलिसांनी येथून तीन आरोपींना अटक केली. ...

फोंडेवाडीत ग्रामस्थांचा दारूबंदीसाठी एल्गार, ग्रामपंचायत, पोलिसांना निवेदन - Marathi News | Demand for villagers in Elephant, Gram Panchayat, Police in Fondewadi | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :फोंडेवाडीत ग्रामस्थांचा दारूबंदीसाठी एल्गार, ग्रामपंचायत, पोलिसांना निवेदन

कर्जत तालुक्यातील साळोखतर्फे वरेडी ग्रामपंचायत हद्दीतील फोंडेवाडी येथील आदिवासी भागात हातभट्टी दारूचे गुत्ते बंद व्हावेत, यासाठी येथील ग्रामस्थांनी पुढाकार घेतला आहे. ...

दारू वाहून नेणारी चारचाकी पकडली - Marathi News | The four-wheeler carrying liquor was caught | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :दारू वाहून नेणारी चारचाकी पकडली

दारूबंदी असलेल्या शेजारच्या गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात गोंदिया जिह्यातून मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी केली जात आहे. यातच चारचाकी वाहनातून देशी दारू नेत असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विशेष पथकाने चारचाकी वाहनाला पकडले. ...

कणकवलीत पावणेदोन लाखांची दारू जप्त, दोघा तरुणांना अटक - Marathi News |  In Kankavali, Pavnodon Lakhar's liquor was seized and two youths arrested | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कणकवलीत पावणेदोन लाखांची दारू जप्त, दोघा तरुणांना अटक

मुंबई-गोवा महामार्गावर कणकवली एस. एम. हायस्कूलसमोर नाकाबंदी दरम्यान वाहनांची तपासणी करताना पोलिसांनी लक्झरीमधून १ लाख ७५ हजार ५४० रुपये किमतीचे गोवा बनावटीच्या दारुच्या बाटल्या असलेले ५३ बॉक्स जप्त केले आहेत. तसेच गैरकायदा दारू वाहतूक केल्याप्रकरणी द ...

दारुविक्री विरोधात महिलांची ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनमध्ये धडक - Marathi News | Women protest against liquor sale in Brahmapuri police station | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :दारुविक्री विरोधात महिलांची ब्रह्मपुरी पोलीस स्टेशनमध्ये धडक

जिल्ह्यात दारूबंदी असतानाही ब्रह्मपुरी तालुक्यातील तळोधी खुर्द येथे सर्रास दारूविक्री सुरु आहे. परिणामी गावातील महिला त्रस्त झाल्या. त्यामुळे दारू विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी, यासाठी महिलांनी पोलीस ठाणे गाठून गावात दारुबंदी करावी, अशी मागणी करीत ...

नागपूर रेल्वेस्थानक : दारूची तस्करी करणाऱ्या तीन महिलांना अटक - Marathi News | Nagpur Railway Station: Three women arrested for smuggling alcohol | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर रेल्वेस्थानक : दारूची तस्करी करणाऱ्या तीन महिलांना अटक

दानापूर-सिकंदराबाद एक्स्प्रेसमध्ये दारूची तस्करी करणाऱ्या  तीन महिलांना रेल्वे सुरक्षा दलाने शुक्रवारी दुपारी २.२० वाजता प्लॅटफार्म क्रमांक २ वरून अटक केली. अटक केलेल्या महिलांकडून दारुच्या १८८५० रुपये किमतीच्या २९० बॉटल जप्त करण्यात आल्या आहेत. ...

आंबोली घाटात थरारक पाठलाग करीत दारूसह २६ लाखांवर मुद्देमाल जप्त - Marathi News | 26 lakhs of ammunition seized after tremendous follow-up in Amboli Ghat | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :आंबोली घाटात थरारक पाठलाग करीत दारूसह २६ लाखांवर मुद्देमाल जप्त

सिंधुदुर्गनगरी : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ओरोस भरारी पथकाने बुधवार १ मे रोजी रात्री ८ वाजता आंबोली मुख्य धबधब्याजवळ ... ...

तीन दिवसांच्या  ‘ड्राय डे’मुळे शनिवार ठरला ‘स्टॉक डे’ - Marathi News | Due to the three-day 'Dry Day' Saturday, 'Stock Day' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तीन दिवसांच्या  ‘ड्राय डे’मुळे शनिवार ठरला ‘स्टॉक डे’

लोकसभा निवडणुकीमुळे तीन दिवस देशी-विदेशी मद्यविक्री व बिअरबार बंद राहणार असल्याने शनिवारी दुपारी तळपत्या उन्हात दारू खरेदीसाठी मद्यपींची गर्दी झाल्याने स्टॉक डे ठरल्याचे चित्र दिसत होते. ...