बहुप्रतिक्षित लोकसभा निकालांसाठी राजकीय पक्ष, कार्यकर्ते यांच्याकडून जय्यत तयारी झाली आहे. मतमोजणीच्या फेऱ्यांपासून विविध जबाबदाऱ्यांचे वाटप झाले आहे. मात्र असे असले तरी अनेक कार्यकर्त्यांमध्ये एक अस्वस्थता आहे. कुणाची जीत होईल, कुणाची हार होईल. मात् ...
शहराच्या विविध भागात असलेल्या खुल्या मैदानांना रात्री ‘ओपन बार’चे स्वरुप आले असून रात्री उशिरापर्यंत याठिकाणी मद्यपींची मैफल रंगते. कोणत्याही मैदानावर नजर टाकल्यास दारुच्या रिकाम्या बाटल्यांचा खच जागोजागी पडलेला असतो. खाद्य पदार्थांचे रिकामे पॉकीट, प ...
राज्यांतर्गत विनापरवाना मोहफुलाला वाहतूक व विक्रीस बंदी आहे, परंतु गत काही महिन्यापासून मध्यप्रदेशातून मोहफुलांची तुमसर तालुक्यात नियमित चोरटी वाहतूक सुरू आहे. तालुक्यातील माडगी (दे.) परिसरात दररोज मोहफुलाची खेप ट्रकने येत आहे. संबंधित व्यावसायीक स्व ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी बंदीच्या आदेशावर स्थगिती दिल्यामुळे उद्या, बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी (शनिवारी) जिल्ह्यामध्ये दारूविक्री सुरू राहणार आहे. कायदेशीररीत्या आदेश जारी न केल्याने सरकारला ही चपराक बसली आहे. ...
राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू निर्मिती तसेच विक्री करणाऱ्या ३७ ठिकाणांवर छापे घातले. तेथून ३४ आरोपींना अटक करून त्यांच्याकडून ३ लाख ८३ हजार ६४९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ...
जिल्ह्यात नकली दारूचा महापूर वाहात आहे. या दारूवर नियंत्रण आणण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने १३ व १४ मे ला कारवाईचे धाडसत्र सुरू राबविले. १३ रोजी गोंदिया शहरातील बनावट देशी दारूच्या कारखान्यावर धाड घातली. या दोन दिवस केलेल्या कारवाईत १२ लाख रूप ...
पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नाचणगांव चौरस्ता येथे नाकेबंदी करून प्रवीण नरेश नाईक (४१), रा.पंचशील नगर, पुलगांव याला त्याचे ताब्यातील पांढऱ्या रंगाची मारूती स्विफ्ट डिझायर चारचाकी वाहन आणि देशी दारूने भरलेल्या ८६४ निपा असा एकूण ५ लाख ५१ हजार ८४० रूपयाच्य ...
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ओरोस भरारी पथकाने आंबोली रस्त्यावर दाणोली बाजारपेठ येथे रविवारी रात्री ११ वाजता गोवा बनावटीच्या अवैध दारू वाहतुकीवर केलेल्या कारवाईत ३ लाखांच्या दारुसह एकूण ५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच बिगरपरवाना गोवा बनावटीच्या ...