लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लिफ्टमन

लिफ्टमन

Liftman, Latest Marathi News

‘लिफ्टमन’ 'झी 5' ची ही धम्माल वेबसिरीज आहे. या  वेबसिरीजमध्ये  भाऊ कदम लिफ्टमनच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे. मराठीसह अन्य  दहा भाषांमध्ये लिफ्टमन ही वेबसिरीज रसिकांच्या भेटीला येणार आहे.
Read More
पाच वर्षीय चिमुकला लिफ्टमध्ये अडकला; एक तास बचावकार्य चालले, पण मृतदेहच बाहेर आला... - Marathi News | Five-year-old child gets stuck in elevator; Rescue operation takes an hour, but only body comes out | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाच वर्षीय चिमुकला लिफ्टमध्ये अडकला; एक तास बचावकार्य चालले, पण मृतदेहच बाहेर आला...

या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ...

राज्यात कोणत्याही लिफ्टला नाही एक्स्पायरी डेट! धक्कादायक माहिती आली समोर - Marathi News | No elevator in the state has an expiry date! Shocking information has come to light | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यात कोणत्याही लिफ्टला नाही एक्स्पायरी डेट! धक्कादायक माहिती आली समोर

मानवी वापरातील उपकरणांची कालबाह्यता तारीख निश्चित केलेली असते. वाहनांचीही १५ वर्षांनी फिटनेस चाचणी होते. अशी वाहन भंगारात जातात. ...

पिंपरीतील रॉयल रेसिडेन्सीच्या लिफ्टमध्ये ७ जण अडकले; अग्निशमन दलाकडून १ तासाच्या अथक प्रयत्नानंतर सुटका - Marathi News | 7 people got stuck in the lift of Royal Residency in Pimpri; Rescued after 1 hour of relentless effort by fire brigade | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीतील रॉयल रेसिडेन्सीच्या लिफ्टमध्ये ७ जण अडकले; अग्निशमन दलाकडून १ तासाच्या अथक प्रयत्नानंतर सुटका

रॉयल रेसिडेन्सीच्या तिसऱ्या मजल्यावर लिफ्टमध्ये सात जण अडकले होते ...

आमदार मंदा म्हात्रे व प्रवीण दरेकर लिफ्टमध्ये अडकले, १० ते १५ मिनिटानंतर सुखरूप बाहेर काढले - Marathi News | MLA Manda Mhatre and Praveen Darekar got stuck in the lift, got out safely after 10 to 15 minutes | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आमदार मंदा म्हात्रे व प्रवीण दरेकर लिफ्टमध्ये अडकले, १० ते १५ मिनिटानंतर सुखरूप बाहेर काढले

या घटनेमुळे कार्यक्रमास्थळी काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. ...

वर्तमानपत्र टाकणाऱ्या मुलाला मिळाला पुनर्जन्म; लिफ्टमध्ये अडकल्यावर भिंत फोडून वाचवला जीव - Marathi News | The boy who dropped the newspaper got reborn; When he got stuck in the elevator, he broke the wall and saved his life | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वर्तमानपत्र टाकणाऱ्या मुलाला मिळाला पुनर्जन्म; लिफ्टमध्ये अडकल्यावर भिंत फोडून वाचवला जीव

लिफ्टमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने सातव्या मजल्यावर ती लिफ्ट न थांबता तशीच टेरेसवर जाऊन अडकली. ...

मुक्ताईनगरात विद्युत तार तुटून उपकरणे जळाली - Marathi News | In Muktainagar, electrical wires broke and equipment caught fire | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मुक्ताईनगरात विद्युत तार तुटून उपकरणे जळाली

३३ केव्ही क्षमतेच्या विद्युत वाहक तार तुटून घरात झालेल्या स्फोटात दोन घरातील विद्युत उपकरणांचे जवळपास चार लाखाचे नुकसान झाले ...

लिफ्ट बंदमुळे रुग्णांचे बेहाल - Marathi News | Lift off patients | Latest beed News at Lokmat.com

बीड :लिफ्ट बंदमुळे रुग्णांचे बेहाल

स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील अतिदक्षता विभागाच्या इमारतीची लिफ्ट सातत्याने बंद पडत असल्याने रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे ...

अंध-अपंगांसाठीच्या लिफ्टचा गैरवापर - Marathi News |  Misuse of the elevator for the blind | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अंध-अपंगांसाठीच्या लिफ्टचा गैरवापर

दुर्गा उद्यान येथील मनपा विभागीय कार्यालयाच्या गच्चीवर बसविण्यात येणारे सोलरचे साहित्य अंध-अपंगांसाठी असलेल्या लिफ्टमधून वाहून नेण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ...