लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लाइफस्टाइल

Lifestyle Latest news

Lifestyle, Latest Marathi News

लाइफस्टाइल Lifestyle, जीवनशैली जी जगणं घडवते किंवा बिघडवते. लाइफस्टाइल चुकली तर अनेक आजार होतात, सांभाळली तर आरोग्य उत्तम आणि जगणं सुंदर होते.
Read More
ऐन चाळीशीतही पंचविशीचे दिसायचे तर करा ४ सोपे उपाय; वय वाढल्याची खूण चेहऱ्यावर दिसणार नाही - Marathi News | Best Skincare Tips How To look young : If you want to look twenty-five even in your forties, do 4 simple solutions; If you want to stay young... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ऐन चाळीशीतही पंचविशीचे दिसायचे तर करा ४ सोपे उपाय; वय वाढल्याची खूण चेहऱ्यावर दिसणार नाही

Best Skincare Tips How To look young : वाढलेलं वय चेहऱ्यावर दिसू नये असे वाटत असेल तर खालील गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्यायला हवे. ...

जरा धावलं की लगेच दम लागतो? १० पदार्थ रोज खा, स्टॅमिना वाढेल- फुफ्फुसंही राहतील निरोगी - Marathi News | Stamina boosting foods : Foods that can help improve your stamina 6 foods to increase boost energy | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :जरा धावलं की लगेच दम लागतो? १० पदार्थ रोज खा, स्टॅमिना वाढेल- फुफ्फुसंही राहतील निरोगी

Stamina boosting foods : सफरचंदांमध्ये कार्बोहायड्रेट, फायबर, लोह, जीवनसत्त्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात. सफरचंद तुमची प्रतिकारशक्ती वाढवते आणि तुम्ही ऊर्जावान राहता. ...

खुपते तिथे दुखते, मनातल्या भावनांमुळे ठणकतात शरीराचे अवयव! तुम्हाला नक्की काय छळतंय? - Marathi News | Know How Different Emotions could affect different Part of the Body : Do you know which parts of the body affect each emotion of anger, fear, happiness? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :खुपते तिथे दुखते, मनातल्या भावनांमुळे ठणकतात शरीराचे अवयव! तुम्हाला नक्की काय छळतंय?

Know How Different Emotions could affect different Part of the Body : आपल्या भावनांचे आवेग, कुचंबणा यामुळेही आपल्याला अनेक आजार होतात हे माहित आहे का? ...

तिला कसला आलाय मानसिक आजार, नाटकं करते नुसती..! - सर्व्हेचा दावा, महिलांना कुटुंबच देते त्रास - Marathi News | Women Seeking Mental Health Help Labeled Dramatic according to Survey : What kind of mental illness has she got, she just plays..! - Survey claims, it is the family that bothers women | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तिला कसला आलाय मानसिक आजार, नाटकं करते नुसती..! - सर्व्हेचा दावा, महिलांना कुटुंबच देते त्रास

Women Seeking Mental Health Help Labeled Dramatic according to Survey : बायका नाटकं करतात, त्यांना काही दुखतखुपत नाही, मानसिक आजार तर नाहीच म्हणत महिलांच्या मानसिक आरोग्याच्या प्रश्नाकडे कुटुंब आणि समाज काणाडोळा करते. ...

पाणी पिण्याची योग्य पद्धत कोणती? डॉक्टर सांगतात, आजारांपासून सुटका हवी तर… - Marathi News | Know Perfect Time and Method of Drinking Water : What is the correct method of drinking water? Doctors say, if you want to get rid of diseases... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पाणी पिण्याची योग्य पद्धत कोणती? डॉक्टर सांगतात, आजारांपासून सुटका हवी तर…

Know Perfect Time and Method of Drinking Water : योग्य वेळी, योग्य पद्धतीने पाणी प्यायले तर आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. ...

कोवळ्या उन्हात जाणं जमतं नाही? घरीच ५ पदार्थ खा-मिळवा व्हिटामिन-D, मजबूत राहतील डाडं - Marathi News | Top Foods for Calcium and Vitamin D : How to get your vitamin D without sun | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कोवळ्या उन्हात जाणं जमतं नाही? घरीच ५ पदार्थ खा-मिळवा व्हिटामिन-D, मजबूत राहतील डाडं

Top Foods for Calcium and Vitamin D : व्हिटामीनची कमतरता उद्भवल्यास थकवा येणं, मांसपेशी कमकुवत होणं, हाडं कमकुवत होणं अशा समस्या उद्भवतात. (Natural Sources of Vitamin D and Calcium) ...

भारतातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू! २० हजार कोटींची मालमत्ता असलेल्या खेळाडूची इंटरेस्टींग स्टोरी - Marathi News | India’s richest Indian cricketer – Samarjitsingh Ranjitsinh Gaekwad, who has reported net worth of over Rs 20,000 crore. | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :भारतातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू! २० हजार कोटींची मालमत्ता असलेल्या खेळाडूची इंटरेस्टींग स्टोरी

India’s richest Indian cricketer क्रिकेट हा भारतात सर्वात जास्त फॉलो केला जाणारा आणि पैशाचा पाऊस पाडणारा खेळ आहे. विराट कोहली, भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि भारताचा दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर या सर्वांची संपत्ती १ हजार कोटींहून अधिक ...

पावसाळ्यात ५ तक्रारींकडे लक्ष द्यायलाच हवे, पावसाळा एन्जॉय करायचा तर.. - Marathi News | Monsoon Health Care Tips Lifestyle : 5 complaints must be paid attention to during monsoons, if you want to enjoy monsoons.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पावसाळ्यात ५ तक्रारींकडे लक्ष द्यायलाच हवे, पावसाळा एन्जॉय करायचा तर..

Monsoon Health Care Tips Lifestyle : ऐन पावसाळ्यात निसर्गाचा आनंद लुटता यावा म्हणून... ...