लाइफस्टाइल Lifestyle, जीवनशैली जी जगणं घडवते किंवा बिघडवते. लाइफस्टाइल चुकली तर अनेक आजार होतात, सांभाळली तर आरोग्य उत्तम आणि जगणं सुंदर होते. Read More
बॉलिवुड अभिनेत्री मलायका अरोरा आणि तिची बहिण अमृता अरोरा यांच्यातील नाते कसे आहे हे सध्या उघड उघड सर्वांसमोर येत आहे. 'मूव्हिंग इन विथ मलायका' या मलायकाच्या शो मध्ये अनेक गोष्टींचा खुलासा होतोय. ...
Excess Eating in Festive Season ख्रिसमस - न्यू पार्टीमध्ये केक्स, पेस्ट्री असे गोड पदार्थांचे सेवन आपण करतोच, हे पदार्थ अति खाल्ल्याने होऊ शकतील गंभीर परिणाम. ...
हस्तरेषा ज्योतिष शास्त्रामध्ये व्यक्तीच्या हाताचा आकार, तळहातावरील रेषा इत्यादींचा अभ्यास करून त्या व्यक्तीच्या भविष्याविषयी माहिती निश्चित केली जाते. ...