लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लाइफस्टाइल

Lifestyle Latest news, मराठी बातम्या

Lifestyle, Latest Marathi News

लाइफस्टाइल Lifestyle, जीवनशैली जी जगणं घडवते किंवा बिघडवते. लाइफस्टाइल चुकली तर अनेक आजार होतात, सांभाळली तर आरोग्य उत्तम आणि जगणं सुंदर होते.
Read More
रोज जेवताना चपातीबरोबर 'ही' चटणी खा; कोलेस्टेरॉल-बीपी कंट्रोलमध्ये येईल, तब्येत राहील ठणठणीत - Marathi News | Ayurveda Told How To Homemade Ayurvedic Chutney To To Make Homemade Ayurvedic Chutney | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोज जेवताना चपातीबरोबर 'ही' चटणी खा; कोलेस्टेरॉल-बीपी कंट्रोलमध्ये येईल, तब्येत राहील ठणठणीत

How To Homemade Ayurvedic Chutney : हिरव्या चटणीमुळे थायरॉईड, भूक कंट्रोल करण्यास मदत होते. ...

अनेक समस्यांवर रामबाण उपाय आहे 'कच्ची पपई'; तुम्हालाही माहीत असायलाच हवेत हे 5 आश्चर्यकारक फायदे! जाणून घ्या - Marathi News | Raw papaya A panacea for many problems know about 5 Amazing Benefits | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :अनेक समस्यांवर रामबाण उपाय आहे 'कच्ची पपई'; तुम्हालाही माहीत असायलाच हवेत हे 5 आश्चर्यकारक फायदे! जाणून घ्या

...मात्र, गर्भधारणेच्या काळात हिचे सेवन करू नये, असे सांगितले जाते. याशिवाय कच्च्या पपईचे इतरही अनेक फायदे आहेत. तर जाणून घेऊयात काही खास फायदे. ...

रात्री जेवणानंतर लगेच ढाराढूर झोपता? जेवण आणि झोप यामध्ये किती अंतर असावे; जाणून घ्या - Marathi News | health tips for sleeping after eating food in night know its side effects on body from experts  | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :रात्री जेवणानंतर लगेच ढाराढूर झोपता? जेवण आणि झोप यामध्ये किती अंतर असावे; जाणून घ्या

जेवल्यानंतर तुम्ही लगेचच झोपी जात असाल तर आजच ही सवय बदला नाहीतर त्याचे आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. ...

...म्हणून रिकाम्या पोटी पाणी प्या! तुमच्या कामी येईल हा तज्ज्ञांचा सल्ला, वाचा टिप्स   - Marathi News | benefits of drinking empty stomach water early in the morning know about what experts say | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :...म्हणून रिकाम्या पोटी पाणी प्या! तुमच्या कामी येईल हा तज्ज्ञांचा सल्ला, वाचा टिप्स  

रिकाम्या पोटी पाणी पिणे ही एक चांगली सवय आहे. जी केवळ रोगप्रतिकारक शक्तीच सुधारत नाही तर अनेक आजारांपासून तुमचे रक्षण करते. ...

बैचैन वाटतं, घाम येतो? मग 'ही' असू शकतात गंभीर आजाराची लक्षणं, आजच घ्या तज्ज्ञांचा सल्ला - Marathi News | health tips for panic attack disorder know about its symptoms and causes  | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :बैचैन वाटतं, घाम येतो? मग 'ही' असू शकतात गंभीर आजाराची लक्षणं, आजच घ्या तज्ज्ञांचा सल्ला

बदलेल्या लाइफस्टाइलमुळे अनेक लोक आजकाल नैराश्य, चिंता, पॅनिक अटॅक अशा आजारांना बळी पडत आहेत. ...

पावसाळ्यात मुलांना होणारे इन्फेक्शन टाळायचे कसे? वाचा तज्ज्ञांना सांगितलेल्या काही खास टिप्स  - Marathi News | parenting tips for monsoon to prevent children from illness know some tips to keep child healthy | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :पावसाळ्यात मुलांना होणारे इन्फेक्शन टाळायचे कसे? वाचा तज्ज्ञांना सांगितलेल्या काही खास टिप्स 

पावसाळा जितका आल्हाददायक असतो तितकाच विषाणू, जिवाणू संसर्गवाढीसाठी हा उत्तम काळ मानला जातो. ...

पौष्टिक पदार्थ दणकून खाल्ले तरी तब्येत हाडकुळीच? १० रुपयांची ‘ही’ पानं खा, भरपूर प्रोटीन-मिळेल ताकद - Marathi News | Moringa Leaves For Weight Gain : How To Use Moringa Leaves For Weight Gain | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पौष्टिक पदार्थ दणकून खाल्ले तरी तब्येत हाडकुळीच? १० रुपयांची ‘ही’ पानं खा, भरपूर प्रोटीन-मिळेल ताकद

Moringa Leaves For Weight Gain : डायबिटीस आणि इन्फेक्शनचा धोका उद्भवत नाही. ज्यामुळे वजन कमी करण्यासही मदत होते. शरीराचे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. ...

उलट्या होतात, प्रकाशामुळे डोकं ठणकतं? मग ही असू शकतात मायग्रेनची लक्षणं; वेळीच व्हा सावध  - Marathi News | migraine symptoms and prevention know about treatment and tips for reduce headache | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :उलट्या होतात, प्रकाशामुळे डोकं ठणकतं? मग ही असू शकतात मायग्रेनची लक्षणं; वेळीच व्हा सावध 

अनेकदा डोकेदुखीचे प्रमाण वाढून त्याचे नंतर मायग्रेनमध्ये रुपांतर होण्याची शक्यता असते. ...