अजय जयसिंगपुरे याने मागील वर्षी ४ फेब्रुवारी रोजी उमेश देवकर याच्या पत्नीला वरुड गावात तिच्या माहेरी पोहोचवून दिले होते. त्याने केलेल्या या मदतीबद्दल उमेशच्या मनात मात्र राग निर्माण झाला. अजय आणि आपल्या पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय घेऊन त्याने ...
पत्नीने दारू पिण्यास पैसे न दिल्याच्या रागातून पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून पेटविणाºया पतीला तृतीय जिल्हा व सत्र न्यायाधिश डी.बी. पतंगे यांच्या न्यायालयाने शुक्रवारी जन्मठेपेची शिक्षा व पाच हजार दंड, दंड न भरल्यास अतिरिक्त एक वर्षाच्या सश्रम कारावासाच ...
दहीहांडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील करतवाडी रेल्वे येथील रहिवासी पतीने पत्नीला जिवंत जाळल्यानंतर हत्येच्या आरोपाखाली आढळलेल्या ठोस पुराव्यांच्या आधारे आकोट जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी पतीस मंगळवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ...
आरोपीस प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वाय. जी. खोब्रागडे यांच्या न्यायालयाने सोमवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. यासोबतच आर्म्स अॅक्टमध्येही आरोपीस शिक्षा सुनावली आहे. ...