LIC may invest in Zomato IPO: एलआयसी देशातील सर्वात मोठ्या गुंतवणूकदार कंपन्यांपैकी एक आहे. मात्र, एलआयसीने आजवर सेकंडरी मार्केट म्हणजेच शेअर बाजारात पैसे गुंतवत आली आहे. ...
सांगण्यात येते, की एलआयसीच्या आयपीओतील 10 टक्के भाग पॉलिसीधारकांसाठी रिझर्व ठेवला जाईल. अर्थ राज्यमंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात माहिती दिली होती. ...
पेन्शन हे वरिष्ठ नागरिकांसाठी नियमित उत्पन्नाचे एक माध्यम आहे. अनेक फिक्स्ड डिपॉझिट आणि पेन्शन योजनांच्या तुलनेत पंतप्रधान वय वंदना योजनेत अधिक चांगले व्याज मिळत आहे. (Pradhan mantri vaya vandana yojana) ...
aam aadmi bima yojna : 18 ते 59 वर्षे वयोगटातील कोणतीही व्यक्ती एलआयसी आम आदमी विमा योजनेचा लाभ घेऊ शकतात. एलआयसी आम आदमी विमा योजनेचे प्रीमियम 200 रुपये प्रति वर्ष आहे. ...