Pending Financial Work: ३१ मार्च अवघ्या आठवड्यावर आला आहे. तसेच नवं आर्थिक वर्ष १ एप्रिलपासून सुरू होणार आहे. मात्र अनेक अशी कामं आहेत जी ३१ मार्चच्या आधी पूर्ण होणं आवश्यक आहे. अन्यथा पुढे त्यामुळे नुकसान होऊ शकतं. ही कामं पुढीलप्रमाणे आहेत. ...
अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्च या कंपनीने गेल्या 24 जानेवारीला एक रिपोर्ट जारी केला होता. यानंतर अदानी ग्रुपच्या शेअर्सना जबरदस्त घसरणीचा सामना करावा लागला. ...