देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC म्हणजेच लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन नेहमीच चर्चेत असते. पण अदानी समूहाबाबत हिंडेनबर्गच्या अहवालानंतर एलआयसीही चर्चेत आहे. ...
या योजनेत आपल्याला मॅच्युरिटीचाही लाभ मिळतो. जर पॉलिसी सुरू असेल आणि त्याच वेळी पॉलिसी होल्डर (Policy Holder)ची डेथ झाली, तर नॉमिनीला 125 टक्क्यांचा परतावा मिळतो. ...