लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एलआयसी

LIC (Life Insurance Corporation) Latest News , मराठी बातम्या

Lic - life insurance corporation, Latest Marathi News

सरकार पुन्हा विकणार LIC चे शेअर्स! केव्हा आणि कसं? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स - Marathi News | Government will sell LIC shares again When and how Know the complete details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकार पुन्हा विकणार LIC चे शेअर्स! केव्हा आणि कसं? जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स

LIC Government Stake: केंद्र सरकार या वर्षाच्या अखेरपर्यंत भारतीय आयुर्विमा महामंडळातील (LIC) आपला काही हिस्सा विकण्याचा विचार करत आहे. काय आहे यामागचं कारण जाणून घ्या. ...

अदानी ग्रुपचे शेअर्स पुन्हा रॉकेट! 'या' स्टॉकमध्ये १३% ची छप्परफाड वाढ; नेमकं काय घडलं? - Marathi News | Adani Green Energy Share Price Surges 13% After Reporting 39% Jump in Q2 Energy Sales | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानी ग्रुपचे शेअर्स पुन्हा रॉकेट! 'या' स्टॉकमध्ये १३% ची छप्परफाड वाढ; नेमकं काय घडलं?

Adani Group Stocks : एलआयसीमुळे चर्चेत आलेल्या अदानी समुहातील कंपनीच्या शेअर्समध्ये १३ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. ...

'वॉशिंग्टन पोस्ट'चा अहवाल LIC ने फेटाळला; अदानी समूहात फक्त ४% गुंतवणूक, मग सर्वाधिक पैसा कुठे? - Marathi News | LIC Investment Portfolio Reliance Industries (RIL) Tops the List with ₹1.38 Lakh Crore Holding, Not Adani | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'वॉशिंग्टन पोस्ट'चा अहवाल LIC ने फेटाळला; अदानी समूहात फक्त ४% गुंतवणूक, मग सर्वाधिक पैसा कुठे?

LIC Investment List : अदानी समूहातील एलआयसीची गुंतवणूक सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. पण, अदानी समुहाने त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. ...

LIC वर अदानी समूहात गुंतवणुकीसाठी सरकारी दबाव? वॉशिंग्टन पोस्टच्या दाव्याचे कंपनीने केले खंडन - Marathi News | Government pressure on LIC to invest in Adani Group? company refutes Washington Post's claim | Latest business News at Lokmat.com

व्यापार :LIC वर अदानी समूहात गुंतवणुकीसाठी सरकारी दबाव? वॉशिंग्टन पोस्टच्या दाव्याचे कंपनीने केले खंडन

सरकारने LIC ला अदानी समूहात ₹33,000 कोटींची गुंतवणूक करण्यास भाग पाडल्याचा आरोप केला जात आहे. ...

50 हजार रुपयांची वार्षिक SIP की, LIC पॉलिसी; कोणता पर्याय योग्य? जाणून घ्या... - Marathi News | SIP or LIC Policy: Annual SIP of Rs 50 thousand or LIC policy; Which option is right? Know... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :50 हजार रुपयांची वार्षिक SIP की, LIC पॉलिसी; कोणता पर्याय योग्य? जाणून घ्या...

SIP or LIC Policy: या दोन्ही पर्यायांपैकी फायदेशीर गुंतवणूक कोणती ठरेल? ...

LIC कडून दिवाळीचा 'डबल धमाका'! मध्यमवर्गीयांसाठी २ नवीन 'रिस्क फ्री' योजना लाँच, शेअर झाला रॉकेट - Marathi News | LIC Diwali Gift Launches Two New Risk-Free, Non-Linked Insurance Schemes—Jan Suraksha and Bima Lakshmi | Latest business News at Lokmat.com

व्यापार :LIC कडून दिवाळीचा 'डबल धमाका'! मध्यमवर्गीयांसाठी २ नवीन 'रिस्क फ्री' योजना लाँच, शेअर झाला रॉकेट

LIC Diwali Gift : एलआयसीने कमी उत्पन्न असलेल्या आणि मध्यमवर्गीयांसाठी दोन एलआयसी योजना जाहीर केल्या आहेत. दोन्ही योजना १५ ऑक्टोबरपासून उपलब्ध होतील. ...

उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले - Marathi News | Denial of treatment expenses is violation of rights; Kerala High Court tells LIC | Latest business News at Lokmat.com

व्यापार :उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले

डॉ. मुरलीधरन यांनी ३१ मार्च २००८ रोजी ‘हेल्थ प्लस प्लॅन  या आरोग्यविमा योजनेअंतर्गत पॉलिसी घेतली. ती मार्च २०२४ पर्यंत वैध होती. पत्नीसाठी १२ ते २२ एप्रिल २०१६ दरम्यान उपचारांवर ६०,०९३ रु. खर्च झाला.. परंतु, एलआयसीने केवळ ५,६०० इतकी रक्कम मंजूर केली. ...

निवृत्तीनंतर दरमहा मिळेल १५,००० रुपये पेन्शन, एलआयसीच्या 'या' योजनेबद्दल तुम्हाला माहिती आहे का? - Marathi News | LIC Jeevan Utsav Policy Get a Monthly Pension of Up to ₹15,000 After Retirement | Latest business News at Lokmat.com

व्यापार :निवृत्तीनंतर दरमहा मिळेल १५,००० रुपये पेन्शन, एलआयसीच्या 'या' योजनेबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

Retirment Planning : तुम्हाला जर तुमच्या निवृत्तीनंतर पैशांची चिंता सतावत असेल तर तुम्ही एलआयसीच्या 'जीवन उत्सव' पॉलिसीत गुंतवणूक करू शकता. ...