लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एलआयसी आयपीओ

Lic IPO Latest news, फोटो

Lic ipo, Latest Marathi News

Lic IPO Latest news :- सरकार एलआयसीमधील ५ टक्के हिस्सा विकणार आहे. एलआयसीचा आयपीओ १० मार्च २०२२ रोजी खुला होण्याची शक्यता आहे. एलआयसीच्या आयपीओची साइज तब्बल ६५ हजार कोटींपर्यंत असू शकेल. किरकोळ गुंतवणुकदारांमध्ये एलआयसीच्या आयपीओबाबत सर्वाधिक उत्सुकता आहे.
Read More
LIC IPO : या पॉलिसीधारकांना नाही मिळणार एलआयसी आयपीओमध्ये सूट; तुमच्याकडे आहे का? तपासा... - Marathi News | LIC IPO: Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana policyholders will not get discount in LIC IPO; Do you have...please cheack important | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :या पॉलिसीधारकांना नाही मिळणार एलआयसी आयपीओमध्ये सूट; तुमच्याकडे आहे का? तपासा...

PMJJBY Policy: पुढील महिन्यात एलआयसीचा आयपीओ येत आहे. या आयपीओची महत्वाची बाब म्हणजे एलआयसीचे सामान्य पॉलिसीधारक देखील हे शेअर खरेदी करू शकणार आहेत. ...