Lic IPO Latest news, मराठी बातम्या FOLLOW Lic ipo, Latest Marathi News Lic IPO Latest news :- सरकार एलआयसीमधील ५ टक्के हिस्सा विकणार आहे. एलआयसीचा आयपीओ १० मार्च २०२२ रोजी खुला होण्याची शक्यता आहे. एलआयसीच्या आयपीओची साइज तब्बल ६५ हजार कोटींपर्यंत असू शकेल. किरकोळ गुंतवणुकदारांमध्ये एलआयसीच्या आयपीओबाबत सर्वाधिक उत्सुकता आहे. Read More
विमा कंपनीच्या IPO गुंतवणूकदारांना लिस्टिंगमुळे ८ टक्क्यांहून अधिक तोटा सहन करावा लागला होता. लिस्टिंग झाल्यानंतरही कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण सुरूच होती. आता गेल्या १० महिन्यांत कंपनीच्या शेअर्समध्ये ७५ टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली आहे. ...
महत्वाचे म्हणजे, LIC चा आयपीओ मे 2022 मध्ये लॉन्च झाला होता. 17 मे 2022 पासून अर्थात लिस्टिंग पासूनच हा शेअर घसरणीवर आहे. 23 मार्च 2023 ला हा शेअर 530.05 रुपयांपर्यंत घसरला आहे. ...
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नियमांमध्ये बदल केले आहेत.यामुळे मध्यवर्ती बँकेने टाटा सन्सला NBFC श्रेणीत टाकले आहे . ...
सामान्य नागरिकांना श्रीमंत होण्याचे स्वप्न दाखवणाऱ्या एलआयसीने गुंतवणूकदारांचे अक्षरश: दिवाळे काढले आहे. ...
LIC Share: भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (LIC) शेअरची पडझड अखेर थांबली आहे. गेल्या १० दिवसांपासूनची एलआयसीच्या शेअरची घसरण थांबल्यानंतर गुंतवणूकदारांनी मोकळा श्वास घेतला आहे. ...
गेल्या आठवड्यात बाजारातील अनेक कंपन्यांच्या भांडवलात मोठी घसरण झाली असून, सर्वाधिक नुकसान एलआयसीला झाले आहे. ...
एलआयसीच्या शेअरमध्ये होत असलेल्या घसरणीसंदर्भात सरकार चिंतित असल्याचे, गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे सचिव तुहिन कांत पांडेय यांनी म्हटले आहे. ...
एलआयसीतील बडे गुंतवणूकदार एक महिन्याचा लॉक इन कालावधी संपुष्टात येण्याची वाट पाहत आहेत. ...