Lic IPO Latest news FOLLOW Lic ipo, Latest Marathi News Lic IPO Latest news :- सरकार एलआयसीमधील ५ टक्के हिस्सा विकणार आहे. एलआयसीचा आयपीओ १० मार्च २०२२ रोजी खुला होण्याची शक्यता आहे. एलआयसीच्या आयपीओची साइज तब्बल ६५ हजार कोटींपर्यंत असू शकेल. किरकोळ गुंतवणुकदारांमध्ये एलआयसीच्या आयपीओबाबत सर्वाधिक उत्सुकता आहे. Read More
एलआयसीतील बडे गुंतवणूकदार एक महिन्याचा लॉक इन कालावधी संपुष्टात येण्याची वाट पाहत आहेत. ...
वाचा या शेअरच्या भविष्याबद्दल काय म्हणतायत एक्सपर्ट. ...
एलआयसीच्या शेअर विक्रीतून केंद्र सरकार तुपाशी आणि गुंतवणूकदार उपाशी अशी परिस्थिती असल्याचे सांगितले जात आहे. ...
आर्थिक वर्ष २०२१-२२ च्या चौथ्या तिमाहीत LIC नफ्यात १७ टक्के घसरण झाली. त्याचे पडसाद आज शेअरवर उमटले. ...
LIC Shareholders can recover loss by IPO: एलआयसी बोर्डाची आज बैठक होत आहे. पुढील काळात एलआयसीचा एफपीओ आणण्याची सरकारची योजना आहे. ...
LIC New Policy: देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळाने म्हणजेच LIC ने नवी विमा योजना बाजारात लॉन्च केली आहे. ...
LIC च्या IPO मध्ये तुम्ही गुंतवणूक केली असेल आणि आता शेअर्स पडल्यामुळे चिंतेत असाल तर थांबा. ही माहिती एकदा वाचा... ...
LIC IPO investors in Trouble, Shares sell or hold: धक्कादायक बाब म्हणजे शुक्रवारी शेअर बाजार उसळला होता, तरी एलआयसीच्या शेअरमध्ये काही फरक झाला नाही. ...