लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एलआयसी आयपीओ

Lic IPO Latest news

Lic ipo, Latest Marathi News

Lic IPO Latest news :- सरकार एलआयसीमधील ५ टक्के हिस्सा विकणार आहे. एलआयसीचा आयपीओ १० मार्च २०२२ रोजी खुला होण्याची शक्यता आहे. एलआयसीच्या आयपीओची साइज तब्बल ६५ हजार कोटींपर्यंत असू शकेल. किरकोळ गुंतवणुकदारांमध्ये एलआयसीच्या आयपीओबाबत सर्वाधिक उत्सुकता आहे.
Read More
LIC IPO Issue Price: ९४९ रुपये, एलआयसीनं निश्चित केली आयपीओची इश्यू प्राईज, १७ मे रोजी होणार लिस्ट - Marathi News | India raises 205 6 billion rs in LIC IPO priced at top of range 949 rs a share know grey market premium bse nse stock market | Latest business News at Lokmat.com

व्यापार :९४९ रुपये, एलआयसीनं निश्चित केली आयपीओची इश्यू प्राईज, १७ मे रोजी होणार लिस्ट

Lic IPO Issue Price : भारतीय शेअर बाजारातील सर्वात मोठा आयपीओ आणणारी सरकारी कंपनी एलआयसीनं आपल्या आयपीओची इश्यू प्राईज निश्चित केली आहे. ...

SBI Alert: न भूतो! SBI उद्या, रविवारी आपल्या सर्व शाखा सुरु ठेवणार; कशासाठी एवढी खटपट? - Marathi News | SBI Alert: SBI All branches open on Sunday, 8 May for LIC IPO subscribe by customers | Latest business News at Lokmat.com

व्यापार :न भूतो! SBI उद्या, रविवारी आपल्या सर्व शाखा सुरु ठेवणार; कशासाठी एवढी खटपट?

एरव्ही जेवणाची सुटी झाली म्हणून ग्राहकांना माघारी पाठवून देणाऱ्या एसबीआयने मोठा निर्णय घेतला आहे. उद्याच्या रविवारी बँका सुरु असणार आहेत. ...

भोंग्याच्या राजकारणात 'या' पाच गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका - Marathi News | lic ipo lpg gas cylider prices increases petrol supreme court on election share market after repo rate increase | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भोंग्याच्या राजकारणात 'या' पाच गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका

या निर्णयांचा परिणाम प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सामान्यांच्या खिशावर पडतोय... ...

LIC IPO: ‘या’ टॉप अ‍ॅप्समधून करा सर्वात मोठ्या आयपीओमध्ये गुंतवणूक; रिवॉर्डही मिळतील - Marathi News | LIC IPO Top apps to invest IPO including Groww Zerodha Upstox Angel One | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :LIC IPO: ‘या’ टॉप अ‍ॅप्समधून करा सर्वात मोठ्या आयपीओमध्ये गुंतवणूक; रिवॉर्डही मिळतील

बहुप्रतीक्षित LIC IPO आजपासून खुला झाला आहे. अनेकांना यात सहभागी व्हायचं आहे परंतु कुठून सुरुवात करावी हे माहित नाही. पुढे आम्ही अशा अ‍ॅप्सची यादी दिली आहे, जे ही प्रोसेस सोप्पी करतील. ...

SBI ग्राहकांसाठी गुड न्यूज! आता Yono App मधून LIC IPO गुंतवणूक शक्य; कसे? जाणून घ्या - Marathi News | sbi customers can invest in lic ipo through yono app know all details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SBI ग्राहकांसाठी गुड न्यूज! आता Yono App मधून LIC IPO गुंतवणूक शक्य; कसे? जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडियाने ग्राहकांना मेगा आयपीओ लाँचपूर्वी योनोवर डिमॅट आणि ट्रेडिंग खाती उघडण्याचे आवाहन केले आहे. ...

१० पैकी ७ आयपीओ ठरले फेल, एलआयसी बदलू शकते हा ट्रेंड! - Marathi News | 7 out of 10 IPOs fail LIC can change this trend stock market bse nse india investment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१० पैकी ७ आयपीओ ठरले फेल, एलआयसी बदलू शकते हा ट्रेंड!

आयपीओ आणण्यासाठी अनेक कंपन्या वेट अँड वॉच भूमिकेत ...

जिंदगी के साथ ही...! इतिहासात इतका मोठा आयपीओ पहिल्यांदाच - Marathi News | editorial on lic ipo stock market big ipo in the history of share market india bse nse | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जिंदगी के साथ ही...! इतिहासात इतका मोठा आयपीओ पहिल्यांदाच

चाळीस कोटी पॉलिसीधारकांच्या माध्यमातून समाजात तळागाळापर्यंत रुजलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) साडेतीन टक्क्यांच्या भागविक्रीसह २१ हजार कोटी रुपये भांडवल उभारण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ...

LIC IPO ला तुफान प्रतिसाद! ५,६२० कोटींची सदस्यता; १० कोटी लोकांपर्यंत माहिती पोहोचवणार - Marathi News | lic ipo raised rs 5620 crore from anchor investors get full subscription know details | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :LIC IPO ला तुफान प्रतिसाद! ५,६२० कोटींची सदस्यता; १० कोटी लोकांपर्यंत माहिती पोहोचवणार

दोन दशकांतील ‘सर्वोत्तम आयपीओ वर्ष’ ठरले असल्याची नोंद भारताच्या आर्थिक इतिहासात झाली आहे. ...