लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एलआयसी आयपीओ

Lic IPO Latest news, मराठी बातम्या

Lic ipo, Latest Marathi News

Lic IPO Latest news :- सरकार एलआयसीमधील ५ टक्के हिस्सा विकणार आहे. एलआयसीचा आयपीओ १० मार्च २०२२ रोजी खुला होण्याची शक्यता आहे. एलआयसीच्या आयपीओची साइज तब्बल ६५ हजार कोटींपर्यंत असू शकेल. किरकोळ गुंतवणुकदारांमध्ये एलआयसीच्या आयपीओबाबत सर्वाधिक उत्सुकता आहे.
Read More
LIC आयपीओ देणार पैसाच पैसा; गुंतवणूकदारांसाठी ४ मे रोजी खुला होणार - Marathi News | LIC IPO will pay off; It will be open to investors on May 4 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :LIC आयपीओ देणार पैसाच पैसा; गुंतवणूकदारांसाठी ४ मे रोजी खुला होणार

या आयपीओच्या माध्यमातून सरकार कंपनीमधील आपली ३.५ टक्के हिस्सेदारी अथवा २२.१३ कोटी शेअर्स विकणार आहे. ...

LIC IPO Discount: एलआयसी पॉलिसीधारकांसाठी आयपीओत डिस्काऊंट जाहीर; कर्मचाऱ्यांपेक्षाही कणभर जास्तच - Marathi News | LIC IPO Discount: IPO Discount Announced for LIC Policyholders; More than employees | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एलआयसी पॉलिसीधारकांसाठी आयपीओत डिस्काऊंट जाहीर; कर्मचाऱ्यांपेक्षाही कणभर जास्तच

LIC IPO in Discounted Price: सरकार आयपीओमध्ये आपली १० टक्के भागीदारी विकण्याचा प्रयत्न करेल, असा अंदाज वर्तवला जात होता. त्यानंतर जेव्हा पहिला ड्राफ्ट जमा झाला तेव्हा सरकारने सेबीकडून ५ टक्के भागीदारी विकण्याची परवानगी घेतली होती. ...

LIC IPO : चार मे रोजी ओपन होणार एलआयसीचा आयपीओ, एक शेअर किती रुपयांना, गुंतवणुकदारांमध्ये उत्सुकता - Marathi News | LIC's IPO to open on May 4 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चार मे रोजी ओपन होणार एलआयसीचा आयपीओ, एक शेअर किती रुपयांना, बाजारात उत्सुकता

LIC IPO News: एलआयसीचा हा आयपीओ रिटेल इन्व्हेस्टर्ससाठी ४ मे रोजी ओपन होणार आहे. तसेच हा आयपीओ बिडिंगसाठी ९ मेपर्यंत खुला राहणार आहे. अँकर इन्व्हेस्टर्ससाठी एलआयसीचा आयपीओ २ मे रोजीच ओपन होईल. ...

LIC IPO: कधी येणार देशातील सर्वात मोठा IPO? केंद्र सरकार या महिन्यात निर्णय घेण्याच्या तयारीत - Marathi News | LIC IPO: When will the LIC IPO come? The central government is set to take a decision this month | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कधी येणार देशातील सर्वात मोठा IPO? केंद्र सरकार या महिन्यात निर्णय घेण्याच्या तयारीत

LIC IPO : सरकारने 12 मे पर्यंत IPO आणला नाही, तर डिसेंबर तिमाहीचे निकाल सांगून सेबीकडे नवीन कागदपत्रे दाखल करावी लागतील. ...

LIC IPO च्या लॉन्चिंग डेटसंदर्भात नवी अपडेट; मोदी सरकार उभे करणार 50 हजार कोटी रुपये! - Marathi News | Narendra Modi govt to seek RS 50000 cr next month from ILC IPO Know the detail | Latest business News at Lokmat.com

व्यापार :LIC IPO च्या लॉन्चिंग डेटसंदर्भात नवी अपडेट; मोदी सरकार उभे करणार 50 हजार कोटी रुपये!

SEBI कडे नवीन कागदपत्रे दाखल न करता IPO लॉन्च करण्यासाठी सरकारकडे 12 मेपर्यंतचाच वेळ आहे. या मुदतीपर्यंत आयपीओ लॉन्च केला गोला नाही, तर कागदपत्रे पुन्हा सादर करावी लागतील. ...

LIC IPO बाबत मोठी अपडेट; कंपनीनं नव्यानं SEBI कडे जमा केला DRHP - Marathi News | lic ipo updates life insurance corporation files fresh drhp with sebi based on december quarter result know more details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :LIC IPO बाबत मोठी अपडेट; कंपनीनं नव्यानं SEBI कडे जमा केला DRHP

LIC IPO : वाचा याचा काय होणार परिणाम, केव्हा येणार एलआयसीचा आयपीओ. ...

गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी; यंदाच्या आर्थिक वर्षात LIC चा IPO येणार नाही? - Marathi News | Big news for investors; LIC's IPO will not come in this financial year? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी; यंदाच्या आर्थिक वर्षात LIC चा IPO येणार नाही?

रशिया-यूक्रेन युद्धामुळे भारतीय शेअरबाजारात चढ-उतार पाहायला मिळत आहे. ...

LIC त २० टक्के परकीय गुंतवणुकीला मंजुरी; गुंतवणूकदारांना घेता येणार IPO चा लाभ - Marathi News | lic approves 20 percent foreign investment investors can take advantage of ipo | Latest business News at Lokmat.com

व्यापार :LIC त २० टक्के परकीय गुंतवणुकीला मंजुरी; गुंतवणूकदारांना घेता येणार IPO चा लाभ

एलआयसीमध्ये परकीय गुंतवणूकदारांना गुंतवणुकीचा मार्ग माेकळा झाला आहे. ...