मुळात साहित्य आणि सांस्कृतिकदृष्ट्या वैभव असलेल्या सावानाकडून राजकीय स्तरावरील अशा पुरस्कारांची योजनाच केली जाऊ नये, असा एक मतप्रवाह पुरस्कार सुरू करण्यापूर्वीच होता. त्यातही, राजकीय स्तरावर दरवर्षी ‘आदर्श’ लोकप्रतिनिधी शोधणे जिकिरीचे बनणार असल्याची ...
नाशिक सार्वजनिक वाचनालयाच्या कै. माधवराव लिमये कार्यक्षम आमदार पुरस्काराच्या कक्षेत विस्तार करण्यात येणार आहे. आता हा पुरस्कार भारतातील कोणत्याही राज्यातील आदर्श आमदारास किंवा आदर्श खासदारास देऊन त्याचे स्वरूप राष्टÑीय करण्यात येत असल्याची माहिती साव ...
सार्वजनिक ग्रंथलयातील सेवकांना वेतन श्रेणी आणि ग्रंथालयांच्या अनुदानात वाढ कधी होणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. तुंटपुंज्या अनुदानावर ग्रंथालय चालविणे कठिण आहे. शासनाने सन २००५ पासून ग्रंथालयाच्या अनुदानात वाढ केली नाही. ...
स्पर्धेच्या युगात वाचन संस्कृती लोप पावत असताना वाचनाकडे दुर्लक्ष होत आहे़ प्रत्येक गावात सार्वजनिक ग्रंथालयांची आवश्यकता असून, ती काळाची गरज आहे, असे प्रतिपादन कवी प्रा़ इंद्रजीत भालेराव यांनी केले़ ...
मागील आठवड्यात महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयाच्या वतीने त्यांच्या ताब्यातील अभ्यासिका, वाचनालय तसेच इतर मिळकती सील करण्याची कारवाई करण्यात आली असताना यात अश्विननगर येथील कविवर्य नारायण सुर्वे वाचनालयालाही सील लावण्यात आले होते. ...
महापालिका प्रशासनाने बंद केलेल्या सुमारे तीनशे मालमत्तांपैकी अशोकस्तंभावरील रॉकेल गल्लीतील श्रीपाद मित्रमंडळ व पंडित दीनदयाळ उपाध्याय अभ्यासिकेचे कुलूप तोडून अभाविपने शनिवारी (दि. ११) दुपारी ही अभ्यासिका विद्यार्थ्यांसाठी खुली करून दिली. ...
सार्वजनिक वाचनालयाच्या नूतन कार्यकारिणीची सभा संस्थेच्या वस्तुसंग्रहालयात खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. विषय पत्रिकेतील सर्व विषयांवर चर्चा होऊन ते मंजूर करण्यात आले. ...